• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेअर बाजारात घसरणीने खळबळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना अन् YES बँकेच्या संकटानं शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण झाली असून, निर्देशांक 2450 अंकांनी कोसळला आहे. निफ्टीतही जवळपास 600 अंकांची घट नोंदवली गेली आहे. शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गेल्या 10 वर्षांतील सर्वात नीचांकी स्तर गाठला असून, त्यामुळे शेअर बाजार गडगडला आहे. सरकारच्या धोरणांचा परिणाम सातत्यानं अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर होत आहे.ओएनजीसी, आरआयएल, इंडसइंड बँक, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर येस बँकेच्या समभागात तेजी आल्याचं पाहायला मिळालं. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1700 अंकांनी कोसळला, तर निफ्टीसुद्धा 10,600च्या नीचांकी स्तरावर आला होता. शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे 5.70 लाख कोटींहून अधिक पैसे बुडाले आहेत. सोमवारी शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारातील समभागांचे एकूण कंपन्यांचं भाग भांडवल 1,44,31,224.41 कोटी रुपये होते, जे सोमवारी बाजारात झालेल्या घसरणीनंतर 5,68,393.48 कोटी रुपयांनी घसरून 1,38,62,830.93 कोटी रुपयांवर आलं होतं. मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभही निराशेनेच झाला होता. सप्ताहामधील एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता बाजार सातत्याने खालीच जाताना दिसून आला. बाजारातील विक्रीच्या प्रचंड दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला अनुक्रमे 38 हजार आणि 11 हजार अंशांची पातळी राखता आली नाही. शेअर बाजाराच्या सोमवारच्या घसरणीला कोरोना व्हायरस आणि रशिया-सौदी अरेबियात भडकलेलं तेलयुद्ध या घसरणीला कारणीभूत असल्याचे मानले जाते आहे. अमेरिका शिंकते, तेव्हा जगाला सर्दी झाल्यासारखे वाटू लागते, असे म्हटले जाते. कोरोनचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची भीती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.


 

 

Previous Post

गुजरातमधून काँग्रेसची सर्वात मोठी ‘दांडी यात्रा’ निघणार

Next Post

राज ठाकरे शॅडो कॅबिनेट: अमित ठाकरेंची आदित्य ठाकरेंवर नजर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज ठाकरे शॅडो कॅबिनेट: अमित ठाकरेंची आदित्य ठाकरेंवर नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

जळगाव पोलिसांचा राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर गौरव! एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक

August 14, 2026
अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon