• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मजदूर संघातर्फे कारखान्याच्या कॉर्पोरेटायझेशनला विरोध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार संरक्षण उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढवून, दारूगोळा निर्माणी कारखान्यांचे (ओएफबी) कॉर्पोरेटायझेशन करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले; परंतु सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मजदूर संघातर्फे कारखान्याच्या कॉर्पोरेटायझेशनला विरोध करण्यात आला आहे.

संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे निर्माणी कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन महत्त्वाचे असल्याने आगामी काळात हा बदल करणे अनिवार्य आहे. त्यादिशेने लवकरच सरकार पावले उचलणार असल्याचे वित्तमंत्रांनी सांगितले. मात्र, ओएफबी कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांची संघटना असलेल्या भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघटना (बीपीएमएस)तर्फे या निर्णयाचा जोरदार विरोध करण्यात आला आहे. हा निर्णय कामगार आणि संस्था या दोन्हींच्या दृष्टीने अन्यायकारक असून, यामुळे संस्थेच्या कामावर मोठा प्रभाव पडणार आहे.

तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही हा निर्णय धोकादायक असून, मजदूर संघटनेतर्फे या निर्णयाचा विरोध करण्यासाठी देशव्यापी लढा उभारणार असल्याचे संघटनेचे सचिव मुकेश सिंग यांनी सांगितले.


 

 

Previous Post

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी साधला संवाद

Next Post

सीबीएसई परीक्षेचे इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सीबीएसई परीक्षेचे इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon