• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्य शासनाने यावर्षी सीईटी रद्द करावी – संस्थाचालक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – व्यावसायिक अभ्यासकमाच्या प्रवेशासाठी यंदाही सीईटीचा निर्णय कायम ठेवल्यास अनेक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूूमीवर येत्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी यावर्षी राज्य शासनाने सीईटी रद्द करावी, अशी मागणी संस्थाचालकांनी केली आहे.

करोना संसर्ग आणि संचारबंदीमुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत ‘असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन-एडेड इन्स्टिट्यूट्‌स इन रुरल एरिया’ यांच्यातर्फे ऑनलाइन बैठक झाली. त्यात शिक्षण संस्थाचालक आणि प्राचार्यांनी सहभाग घेतला. त्यात सरकारने सीईटी रद्द करावी, संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्‍यक प्रमाणपत्रे घेणे शक्‍य झालेले नाही, याची दखल घेऊन सरकारने यंदा विद्यार्थ्यांना उपलब्ध कागदपत्रे, उर्वरित कागदपत्रे नंतर सादर करण्याचे हमीपत्र घेऊन प्रवेश देण्याची, शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, विद्यापीठ आणि शिक्षण मंडळातर्फे आकारले जाणारे संलग्नता शुल्क संस्थांना परत द्यावे, महाविद्यालयांची ‘एआयसीटीई’कडे असलेली मुदत ठेवीची रक्कम लवकर परत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
शासनाच्या निर्णयाप्रमाणे ईडल्ब्यूएस, एसईबीसी, ओबीसी आणि खुल्या गटातील विद्यार्थ्यांना 50 टक्के आणि एससी, एसटी, एनटी, ओबीसी या संवर्गातील विद्यार्थ्यांना शुल्क न आकारता प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती शासनाकडून कधीही वेळेत मिळाली नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशावेळी पूर्ण शुल्क घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अन्यथा शासनाने 2019-20 आणि त्या पूर्वीची थकलेली शुल्क प्रतिपूर्ती करावी, अशी मागणी संस्थाचालकांनी केली आहे.


 

 

Previous Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेने रस्ते साफसफाईची निविदा तात्काळ रद्द करा – नगरसेवक मयूर कलाटे

Next Post

मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

निलेश खलसे (बारी) यांचे ‘लॉ’ पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

June 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon