• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असून अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. परंतु सध्या राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सर्व गणेशभक्तांचं सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहीले आहे. दरम्यान यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून मंडळांनी निर्णय मान्य करणार असल्याचे सांगितले आहे. सार्वजनिक गणेश मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोरोनाचे संकट असल्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंबंधी सूचना दिल्या. गणेश मंडळांनीही यासाठी तयारी दर्शवली असून राज्य सरकार देईल तो आदेश आपण मान्य करणार असल्याचे गणेश मंडळांनी दिले. तसेच कोणताही अडथळा आणला जाणार नाही असे आश्वासन देखील देण्यात आले.

मिरवणुकांना परवानगी नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

मुर्तीकारांची अडचण
प्रत्येक वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून 10 फूट, 12 फूट व इतर मोठमोठ्या गणेश मूर्ती घडविण्याचं काम हे कलाकार करत असतात. रंगरंगोटी, हिरे सजावट व इतर सजावटीची कामे केली जातात. यातून या कलाकारांना चांगली कमाई होत असते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना संकटामुळे बहुतांश मंडळांनी मोठ्या मूर्ती न ठेवता लहानच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतल्याने कलाकारांना याचा मोठा फटका बसला आहे. तसेच मोठ्या मूर्त्यांची ऑर्डर मिळत नसल्याने याचा परिणाम मूर्ती घडवणाऱ्यांवर देखील झाला आहे.


 

 

Previous Post

नदीकाठी केलं जात होतं वाळूसाठी उत्खनन, मातीमधून बाहेर आलं ऐतिहासिक शिव मंदिर

Next Post

प्रवाशीवर्गासाठी ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेची खासदार उनमेश पाटिल यांनी घेतली दखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रवाशीवर्गासाठी ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेची खासदार उनमेश पाटिल यांनी घेतली दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon