• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बौद्ध महासभेच्या वतीने युवकांच्या हत्येचा निषेध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2020
in क्राईम, महाराष्ट्र
0

नगर (वृत्तसंस्था) – नागपूरच्या नरखेड मधील पिंपळधरा गावातील अरविंद बनसोड व पुणे पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप या बौद्ध युवकांचा जातीय वादातून हत्या केल्याच्या निषेधार्थ भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. या बौद्ध युवकांच्या हत्येचा खटला जलतगती न्यायालयात चालविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, किशोर कांबळे, प्रकाश कांबळे, अण्णासाहेब गायकवाड, मिलिंद अंग्रे, निकेश कांबळे, सोन्याबापु सूर्यवंशी, शिवाजी भोसले, शंकरराव नगर आदी उपस्थित होते. जनता करोना महामारीच्या विळख्यात असताना देखील जातीयवादातून बौद्ध कुटुंबातील मुलांची हत्या करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील नितीन आगे, सागर शेजवळ, भोतमागे अशा अनेक प्रकरणात आरोपी निर्दोष सुटल्याने अशा पद्धतीने जातीयवादातून बौद्ध युवकांची हत्या होत असून, अपराध करण्याची वृत्ती देखील वाढत आहे.

खटला जलतगती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, कायद्यांमध्ये काही तरतूद करून आरोपींना निर्दोष सोडले तर त्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात यावे. फेसबुक, व्हॉट्‌सअप, यूट्युब आदी सोशल मिडियावर काही समाजकंटक जे जातीय तेढ निर्माण करतात अशा समाजकंटकांवर सायबर सेलनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.


 

 

Previous Post

जीप व कारची समोरासमोर धडक ; तीनजण जखमी ; कार जळून खाक

Next Post

चिनी कंपनीला दिलेले ५०० कोटींचे कंत्राट रेल्वे रद्द करणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चिनी कंपनीला दिलेले ५०० कोटींचे कंत्राट रेल्वे रद्द करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !
Uncategorized

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon