• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपच्या व्हर्चुअल रॅलीजसह सर्व कार्यक्रम पुढे ढकलले -जे. पी. नड्डा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत-चीन सीमेवर 20 जवान शहीद झाल्यानंतरही राजकीय सभा का सुरु आहेत असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर सरकारवर टीका करण्यात येत आहे. याची दखल घेत भाजपने अखेर पुढचे दोन दिवस आपले सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज यासंदर्भातली घोषणा केली. व्हर्चुअल रॅलीजसह भाजप आपले सर्व राजकीय कार्यक्रम दोन दिवसांसाठी पुढे ढकलत असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्त भाजपचे नेते वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हर्चुअल रॅलीद्वारे संबोधित करत आहेत. भारत-चीन सीमेवरची घटना 15-16 जूनच्या मध्यरात्री घडली. त्याच दिवशी संध्याकाळी जे.पी.नड्डा यांनी एका रॅलीला संबोधित केलं. शिवाय काल रात्री दहा वाजेपर्यंत ते उद्या होणाऱ्या आसामच्या रॅलीच्या प्रसारातही व्यस्त होते. मात्र अखेर आज सकाळी या रॅलीज स्थगित करण्याचा निर्णय जाहीर झाला.

आजच जे.पी.नड्डा यांनी चीन सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वााहिली. मातृभूमीचे रक्षण करताना आपल्या जवानांनी दिलेले हे सर्वोच्च बलिदान कायम स्मरणात राहील. देश सदैव त्यांच्या या सेवेबद्दल कृतज्ञ राहिल,अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली. त्याच ट्वीटमध्ये त्यांनी पुढे भारतीय जनता पक्ष आपले सर्व कार्यक्रम 2 दिवस पुढे ढकलत असल्याचेही जाहीर केले आहे.


 

 

Previous Post

विरोधी पक्षांनी करोना काळात उपचारावर केलेल्या 125 कोटी रुपये खर्चाचा तपशील मागितला

Next Post

कोयत्याने केक कापणे आले अंगलट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोयत्याने केक कापणे आले अंगलट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon