• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाकिस्तानच्या कराची शहरात ३ हजार २६५ जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

कराची (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. शेजारील राष्ट पाकिस्तानात पाकिस्तानात देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. पाकिस्तानात आतापर्यंत ७ हजार ४०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) किट उपलब्ध नसल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. मात्र, पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या ४९ दिवसात पाकिस्तानच्या कराची शहरात ३ हजार २६५ मृतदेह कराची शहराच्या स्मशानभूमीत पुरल्याची बातमी समोर आली आहे. या संदर्भात द ट्रिब्यूनच्या वृत्तपत्राच्या अहवालानुसार कराची प्रशासनाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यापूर्वी पाकिस्तानातील माध्यमांनी असे वृत्त दिले होते कि, कराची रुग्णालयात अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासन सर्वसामान्य जनतेपासून आकडे लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. द ट्रिब्यूनच्या वृत्तपत्राच्या अहवालानुसार कराची शहरातील प्रसाशनाला यासंदर्भात विचारले असता त्यांनी उत्तर दिले नाही. तर पाकिस्तान सरकारने हे आकडे खोटे असल्याचं सांगितले आहे. मात्र, कराची महानगरपालिकेने मृतांचा आकडा जाहीर केला आहे. दरम्यान, भारतात मागील १२ तासात ५४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना बाधितांचा आकडा १४ हजारांपेक्षा जास्त आहे. मागील २४ तासात देशात ९९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर, ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर, देशभरात कोरोना संक्रमित रूग्णांची एकूण संख्या 14,378 झाली आहे. तर, १ हजार ९९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्नालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत देशात ४८० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


 

 

Previous Post

स्वित्झर्लंडचा भारताला अनोख्या पद्धतीने सलाम

Next Post

भाजप जिल्हा महानगराच्या ओबीसी आघाडीच्या अध्यक्ष पदी जयेश भावसार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजप जिल्हा महानगराच्या ओबीसी आघाडीच्या अध्यक्ष पदी जयेश भावसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon