• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्य व्हायरस स्ट्रेन्समध्ये कोणताही बदल नाही : शास्त्रज्ञ

सरकारकडून माहिती देण्यात आली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ज्या कोरोना विषाणूमुळे आजार होतो, त्याच्या जनुकीय रचनेमध्ये प्रामुख्याने तीन उपप्रकार (व्हायरस स्ट्रेन्स) आढळले होते. सध्या तरी मुख्य व्हायरस स्ट्रेन्समध्ये कोणताही बदल झाल्याचे शास्त्रज्ञांना संशोधनात आढळून आलेले नाही. केंद्र सरकारकडून शुक्रवारी ही माहिती देण्यात आली. सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळेच या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग ६.२ दिवस इथपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आधी हा वेग ३ दिवस होता. म्हणजे ३ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या आधीच्या तुलनेत दुप्पट होत होती. पण आता त्यासाठी ६.२ दिवस लागताहेत, असे सरकारने म्हटले आहे. सार्स-कोव्ह-२ असे या विषाणूचे शास्त्रीय नाव आहे. या विषाणूच्या जनुकीय रचनेचा अभ्यास शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्येही हे काम करण्यात आले आहे. त्या माध्यमातून या विषाणूचे तीन उपप्रकार आढळून आले आहेत. ज्याला व्हायरस स्ट्रेन्स म्हणतात. याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी माहिती दिली. सुरुवातीच्या काळात या विषाणूच्या जनुकांचा अभ्यास केल्यावर ते डिसेंबरमध्ये चीनमध्ये आढळलेल्या विषाणूच्या जनुकासारखेच असल्याचे दिसून आले. दुसऱ्या अभ्यासात इराणमध्ये सापडलेल्या विषाणूची जनुके आणि वुहानमध्ये आढळलेल्या विषाणूची जनुके बऱ्यापैकी एकसारखीच असल्याचे दिसून आले. अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये केलेल्या अभ्यासात तिसऱ्या प्रकारचा व्हायरस स्ट्रेन्स आढळून आला होता. या विषाणूच्या जनुकांमध्ये लवकर बदल होत नसल्याचे दिसून आले आहे. आता भारतात नेमका कोणता व्हायरस स्ट्रेन्स वेगाने पसरतो आहे, हे सांगणे सध्या तरी कठीण आहे, असेही रमण गंगाखेडकर यांनी म्हटले आहे.


 

 

Previous Post

लॉकडाऊनदरम्यान फी आकारू नका एआयसीटीईचे आदेश

Next Post

राजनाथ सिंह यांच्या निवसथानी लॉकडाऊन संदर्भात बैठकराजनाथ सिंह यांच्या निवसथानी लॉकडाऊन संदर्भात बैठक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राजनाथ सिंह यांच्या निवसथानी लॉकडाऊन संदर्भात बैठकराजनाथ सिंह यांच्या निवसथानी लॉकडाऊन संदर्भात बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon