• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आज रंगणार भारत-पाक महामुकाबला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) –भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमधील संबंध जगजाहीर आहेत. पाकिस्तानातून सातत्यानं होत असलेल्या दहशतवादी कृत्यामुळे भारतानं त्यांच्याशी सर्व संबंधच तोडले आहेत. त्यामुळे उभय देशांमध्ये क्रिकेटच्या द्विदेशीय मालिकाही होत नाहीत. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अर्थात आयसीसीच्या स्पर्धांमध्ये उभय देशांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणे म्हणजे दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांना पर्वणीच…. पण, हीच पर्वणी दुबईच्या शारजाह येथील ऐतिहासिक स्टेडियमवर पाहायला मिळाली तर…?
भारत-पाक आणि शारजाह हे नातं फार जुनं आहे आणि याठिकाणी अनेक अविस्मरणीय सामने पाहायला मिळाले आहेत. आता ती संधी पुन्हा उपलब्ध होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज टेनिस क्रिकेटचा सामना रंगणार आहे. हा सामना १० षटकांचा असणार आहे. हा सामना शारजाह येथील क्रिकेट स्टेडियमवर होणार असून रात्री आठ वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, 10 पीएल वर्ल्ड कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं भारत एकादश आणि पाकिस्तान एकादश संघ 11 मार्चला शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये भिडणार आहेत. 8 ते 13 मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ड्वेन ब्राव्हो हा या स्पर्धेचा सदिच्छादूत आहे आणि अंतिम सामन्याला तो हजेरी लावणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन मोसमात प्रत्येकी 16 संघ खेळले होते आणि यंदा 20 संघ खेळणार आहेत.
भारतीय संघ – अंकुर सिंग, ओमकार देसाई, थॉमस डायस, मोयोद्दीन शेख, कृष्णा सातपुते, उस्मान पटेल, सुमीत ढेकळे, योगेश पेंकर, अजित मोहिते, दिनेश नकराणी, सरूज, विश्वजीत ताकूर, जाफर जमाल, विजय पावळे, सुल्तान खान; प्रशिक्षक – भरत लोहार, व्यवस्थापक – जावेद शेख
पाकिस्तान संघ – शिराज अहमद, झहीर कालिया, मुबाशर अहमद, करीम खान, फहीमुल्लाह शाह, वाजीद खान, इरफान सद्दाम शाह, उस्मान पेसर, जलत खान, कर्ना झाहीद, शेबाज अहमद, नादीर, सय्यर मक्सूद, समिउल्लाह


 

 

Previous Post

ज्योतिरादित्य यांच्या भाजप प्रवेशामुळे यशोधराराजेंना ‘अत्या’नंद

Next Post

काँग्रेसच्या गटनेते पदासाठी आबा बागुल, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर यांचे नाव आघाडीवर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

काँग्रेसच्या गटनेते पदासाठी आबा बागुल, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर यांचे नाव आघाडीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!
1xbet russia

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon