• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सिमेंट बाजारात मालच नसल्याने व्यावसायिकांची अडचण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – पुणे शहर तसेच उपनगरांतील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने ग्रीन तसेच ऑरेंज झोनमध्ये काही ठिकाणी बांधकामे सुरू झाली आहेत. परंतु, बांधकाम साहित्यातील काही गोष्टींचा तुटवडा तसेच सिमेंटच्या दरांतही मोठी वाढ झाल्याने काम सुरू; पण, व्यावसाय बंद, अशी अवस्था झाली आहे.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात बांधकामांना काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने किरकोळ संख्येत मजूर कामगार येत असल्याने कामाची रेलचेल सुरू आहे. परंतु, बाजारपेठेत सिमेंटची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. फुरसुंगी येथे रेल्वे मालगाड्यांतून सिमेंट येते.

परंतु, मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापासून नेहमीपेक्षा 50 टक्‍केही सिमेंटच्या वॅगन आलेल्या नाहीत. यामुळे येथील सिमेंटची गोदामे निम्मी, अर्धी रिकामीच आहेत. लॉकडाऊनमुळे मागणी अभावी डिलर्सनी माल मागविला नसल्याने पुणे शहरातून सिमेंटची मागणी कमी होती. परंतु, बांधकामांना परवानगी मिळाल्याने अचानक मागणी वाढू लागल्याने किरकोळ बाजारात सिमेंटचे भाव वाढले असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले. मार्च महिन्यात 50 किलोच्या गोणीची किंमत 280 ते 300 रुपयांपर्यंत होती आता हाच दर 410 ते 430 रुपयांपर्यंत गेला आहे. विशेष म्हणजे अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करण्यासाठी सिमेंटसाठी जादा दर देण्याचीही तयारी असताना बाजारात मालच नसल्याने व्यावसायिकांची अडचण झाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात मजुर नसल्याने उत्पादन कमी केल्याने कंपन्यांकडून मालाचा पुरवठा होत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, अनेक सिमेंट कंपन्या अत्याधुनिक असल्याने उत्पादन वाढविता येऊ शकते. परंतु, अशा कालावधीत नफेखोरी करण्याकरिताच उत्पादन वाढविले जात नसल्याचे उघड आहे. विशेष म्हणजे, याकडे संबंधीत यंत्रणेचेही दुर्लक्ष आहे.

उत्पादन कमी असल्याने बाजारपेठेत माल कमी येत आहे. कंपन्यांमध्ये तसेच रेल्वे धक्क्‌यांवर गाड्या भरण्यासाठी मजुरांची टंचाई असल्याचे कारणही कंपन्या आणि डिलर्सकडून दिले जात आहे. यातून बाजारात सिमेंट येण्यात अडचणी येत आहेत.


 

 

Previous Post

झोमॅटो जवळपास 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Next Post

मध्यप्रदेशात जाणाऱ्या सुमारे तीनशे कामगार खेड मधून रवाना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मध्यप्रदेशात जाणाऱ्या सुमारे तीनशे कामगार खेड मधून रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon