• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जपानमधील ‘जायका’ कंपनीच्या माध्यमातून सुमारे 991 कोटींच्या नदी सुधार योजना राबवण्यात येणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – जपानमधील ‘जायका’ कंपनीच्या माध्यमातून सुमारे 991 कोटींच्या नदी सुधार योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी चार निविदा वाढीव दराने आल्याने त्या वादग्रस्त ठरल्या. त्या निविदा रद्द करण्याची मागणी महापालिकेने केंद्राकडे केली आहे. मात्र, या निविदांमधील चौथ्या क्रमांकाची निविदा सर्वांत कमी म्हणजेच 25 टक्के जादा दराने आलेली आहे. त्यामुळे पालिकेने या निविदेबाबत निर्णय घ्यावा आणि योजनेचे काम सुरू करावे, अशा सूचना केंद्राने महापालिकेस केल्या आहेत.
या निविदेत संबंधित कंपनीने दाखवलेल्या बांधकाम आणि देखभाल दुरूस्ती खर्चाची तपासणी महापालिकेची एस्टिमेट कमिटी करणार आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या मते, कंपनीने या कामासाठी सुमारे 31 कोटी रुपयांचा खर्च दाखवला आहे. मात्र, पालिकेच्या ‘डीएसआर’नुसार हा खर्च केवळ 15 ते 16 कोटी असेल. त्यामुळे वाढीव निविदेचा खर्च कमी करून ही निविदा मंजूर करणे शक्‍य होणार आहे.
नदी सुधार योजनेअंतर्गत पालिका प्रशासनाने चार निविदा काढल्या होत्या. मात्र, या सर्वच चढ्या दराने आल्याने सुमारे 400 कोटींची कामे 700 कोटींवर गेली होती. यासाठी सल्लागार कंपनी जबाबदार असल्याचा ठपका पालिका प्रशासनाने ठेवत या निविदा रद्द करण्याची मागणी केंद्राकडे 3 ते 4 वेळा केली आहे. मात्र, प्रकल्पास उशीर होत असल्याने केंद्राने पालिकेच्या कारभाराबाबतच नाराजी व्यक्‍त केली आहे.

प्रशासनाला उशिरा आली जाग
या प्रकल्पाच्या निविदा काढण्यास मुख्यसभेने मान्यता दिली असली, तरी प्रकल्पांचे पूर्वगणकपत्रक तयार करताना त्यात या प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्ती खर्चाची अट कंपनीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे या खर्चाला पालिका प्रशासनाने एस्टिमेट कमिटीची मान्यताच घेतलेली नाही. या प्रकल्पाची चौथ्या क्रमांकाची निविदा मुंढवा येथे 27 एमएलडीचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि मत्स्यबीज केंद्र उभारण्याची असून त्यासाठी सुमारे 62 कोटींची निविदा भरली आहे. ज्या कंपनीने सर्वांत कमी दर भरला आह, त्या कंपनीने 78 कोटींची निविदा भरली आहे.

तर त्यात 30 कोटींचा खर्च, बांधकाम आणि देखभाल दुरूस्तीचा दाखविला आहे. त्यात 9 कोटी बांधकाम, तर 21 कोटी रु. दहा वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचे आहे. त्यामुळे या निविदेतील हा 31 कोटींचा खर्च पालिकेच्या डीएसआरनुसार, एस्टिमेट कमिटीने तपासल्यास तो 15 कोटीच होईल आणि ही निविदा अवघी 1 ते 2 टक्के जादा होईल, अशी भूमिका घेत या निविदेच्या मंजुरीसाठी प्रशासनची धावपळ सुरू झाली आहे. या निविदेतील बांधकाम आणि देखभाल दुरूस्तीच्या खर्चाला आता एस्टिमेट कमिटीची मंजुरी घेतली जाणार आहे.


 

 

Previous Post

नववीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

जागतिक स्तरावर देशाला सर्वोच्च अर्थव्यवस्थेत आणण्याचे आमचे ध्येय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागतिक स्तरावर देशाला सर्वोच्च अर्थव्यवस्थेत आणण्याचे आमचे ध्येय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon