• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या चुकांमुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा काहीही उपयोग होणार नाही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूमुळे सर्वत्र नैराश्येचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने लोकांना संक्रमण होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. कोरोनामुळे लोकांचे आयुष्य खूपच बदलून गेले आहे. कोरोना पासून आपला बचाव करण्यासाठी लोक स्वत:ची काळजी घेत आहेत, सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. मात्र, काही लोक चुकाही करत आहे. या चुकांमुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा काहीही उपयोग होणार नाही. कारण वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना संक्रमण होण्याचा धोका वाढत आहे.

मास्क योग्य पद्धतीने न घालणे
कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर मास्क घालणे अत्यावश्यक आहे. मास्कमुळे कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो. फक्त मास्कचा वापर नाही तर मास्क योग्य पद्धतीने लावणंही तितकंच गरजेच आहे. काही लोक नाकाच्या खाली मास्क लावतात. त्यामुळे नाकाद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका असतो. म्हणून, तोंड, नाक झाकलं जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे गरजेचे आहे.

सॅनिटायजरचा सतत वापर
काही लोक पाणी आणि साबणाची उपलब्धता असली तरी सॅनिटायझरचा वापर करतात. सॅनिटायझरचा वापर गरजेपेक्षा जास्त वापर करतात. ज्यावेळी तुमच्याकडे साबण आणि पाणी उपलब्ध असेल तर सॅनिटायझरचा वापर करणे टाळा. ऑफिसमध्ये किंवा घरात पाण्याची उपलब्धता असल्यास सॅनिटायजरचा वापर करू नका.

मास्कला सतत हात लावणं
कोरोना पासून बचाव करण्यासाठी नाकाला मास्क लावला जातो. पण काही लोक मास्क घातल्यानंतर अनेकदा मास्कला स्पर्श करतात. त्यामुळे नुकसान होऊ शकतं. आपला मास्क कोणालाही वापरण्यास देऊ नका. संक्रमण टाळण्यासाठी एकदा मास्क लावल्यानंतर पुन्हा हात लावू नका.

बाहेरून आणलेले सामान लगेच उपयोगात आणणे
नेहमी बाहरून कणतंही सामान आणल्यानंतर डिइंफेक्टंट स्प्रेच्या मदतीने शिंपडा. त्यानंतर सामानाचा वापर करा. भाज्या आणि फळांना डिइंफेक्टंट वापरण्यापेक्षा गरम पाण्याने स्वच्छ धुवून मगच त्याचा वापर करा. जेणेकरून वस्तूंमार्फत संक्रमण पसरणार नाही.


 

 

Previous Post

‘पाळीव’ कुत्र्याला परत आणण्यासाठी मुंबईच्या व्यावसायिकानं बुक केलं ‘चार्टर्ड प्लेन’

Next Post

मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा सुरू होणार ?, मध्य रेल्वेने केला ‘हा’ खुलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा सुरू होणार ?, मध्य रेल्वेने केला 'हा' खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon