• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाकिस्तानात लॉकडाऊन शक्य नाही – इम्रान खान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2020
in भारत, विश्व
0

लाहोर (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत आहे त्यातच या व्हायरसला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउन जाहीर केले आहे. तर तिकडे या कोरोनाने पाकिस्तानाही एन्ट्री केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन करण्याची मागणी इथल्या जनतेकडून होत आहे. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी हे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. देशातील एक तृतीयांश जनता दारिद्र्य रेषेखाली जगत असून मजुरी करून आपले पोट भरत असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
‘पूर्ण लॉकडाउन करणे म्हणजे कर्फ्यू लागू करणे. लोकांना जबरदस्ती घऱाच्या आत राहण्यास भाग पाडणे. आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर आपले पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊले उचलत आहोत,’ असेही इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. ‘आम्ही आमच्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, अलगीकरण आणि विलगीकरण यांचा सराव करत आपली आणि इतरांची सुरक्षा करणेही गरजेचे आहे,’ असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांनी यावेळी कोणतीही भीती पसरवू नका असे आवाहन केले आहे. ‘घाबरण्याची गरज नाही अन्यथा गोंधळ निर्माण होऊ शकतो. लोक धावपळ सुरु करतील आणि धान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. याचे परिणाम खूप भयंकर असती. या संकटातून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,’ अशी माहिती इम्रान खान यांनी दिली आहे. शनिवारी सिंध प्रांतात ४१ नवी प्रकरणे समोर आली. यामुळे तेथील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३३३ वर पोहोचला. तर एकूण पाकिस्तानात करोनाची लागण झालेल्यांची संख्या ६८६ वर पोहोचली आहे.


 

 

Previous Post

कोरोनानंतर महाराष्ट्रावर आणखी एक संकट, वादळी वाऱ्यासह पडणार पाऊस

Next Post

पीडित आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची गरज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पीडित आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची गरज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026
आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon