• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजस्थानमध्ये काँग्रेसवर ‘ऑपरेशन लोटस’चे सावट; आमदारांना रिसॉर्टमध्ये हलविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – जयपुर,राज्यसभा निवडणुकीच्या निमीत्ताने आपल्या आमदारांची भाजपकडून पळवापळवी होऊ नये म्हणून राजस्थानातील कॉंग्रेस आमदारांचा मुक्काम काल दिल्ली-जयपुर रस्त्यावरील एका रिसॉर्ट मध्ये हलवण्यात आला आहे. येत्या 19 जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाने त्यांच्या आमदार क्षमतेपेक्षा एक उमेदवार जादा दिला आहे. त्यामुळे आमदारांची पळवापळवी होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली आहे.

भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीच केला असून त्यांनी स्वता आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे, तेथे देखरेख ठेवली आहे.

राजस्तानातून राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. कॉंग्रेसने तेथे दोन जणांना उमेदवारी दिली असून, भारतीय जनता पक्षानेही तेथे दोन उमेदवार दिले आहेत. 200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत कॉंग्रेसकडे 107 आमदार आहेत. राज्यातील 13 अपक्षांपैकी 12 अपक्षांचा कॉंग्रेस सरकारला पाठिंबा आहे.

भारतीय जनता पक्षाकडे 72 आमदार आहेत. कॉंग्रेसकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील. तथापि भाजप आपला दुसरा उमेदवार कसा निवडून आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

 

Previous Post

राज ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंचाही मोठा निर्णय

Next Post

दिल्लीत रुग्णांबरोबर जनावरांसारखा व्यवहार; भाजपची केजरीवालांवर टीका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दिल्लीत रुग्णांबरोबर जनावरांसारखा व्यवहार; भाजपची केजरीवालांवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon