• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुराव्यानिशी आरोप सिद्ध केल्यास मी राजीनामा देईल, अन्यथा आमदारांनी राजीनामा द्यावा-सभापती सतिष शिंदे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे कापूस खरेदी जिनींग मध्ये करताना पैसे घेऊन कापुस मोजनी करीता टोकन दिले जात असल्याचा आरोप काल आमदार किशोर धनसिंग पाटील यांनी केला होता. हा आरोप अत्यंत बिनबुडाचा असून शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेचा भाग असलेल्या आदर्श कृर्षी उत्पन्न बाजार समिती ची प्रतिष्ठा मलीन करणारा आहे.सभापती म्हणून मी स्वतःहा शेतकऱ्या कडुन पैसे घेऊन टोकन दिले,व जिनींग मध्ये कापुस खरेदी झाला, असे सबळ पुराव्या निशी सिद्ध केल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देईल अन्यथा आरोप सिद्ध न झाल्यास आमदार यांनी आपल्या आमदारकी या पदाचा राजीनामा द्यावा असे खुले आव्हान कृ.उ.बा. सभापती सतीश बापू शिंदे यांनी दिले आहे
तसेच यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले कि या आधीही मा. जिल्हाधिकारी जळगाव व मा.जिल्हा उपनिबंधक जळगाव तसेच संबंधित विभागांना वेळोवेळी पत्रव्यवहार चर्चा करून पाचोरा येथे भारतीय कपास निगम (सी.सी.आय.) यांच्यामार्फत कापूस खरेदी केंद्र पूर्ववत सुरू केले. बाजार समिती पाचोरा भडगाव यांचेमार्फत कोरोनाविषाणूमुळे होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्वप्रथम शेतकऱ्यांचा कापूस मोजण्याकरिता फोनद्वारे नाव नोंदणी सुरु केली, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव यांचेमार्फत तालुक्यातून आजपर्यंत अंदाजे २ लाख क्विंटल विक्रमी कापूस खरेदी झालेली आहे. तसेच मागील 10 वर्षातील हा उच्चांक आहे. जिल्ह्यातील बहुतांशी बाजार समित्या बंद असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव यांनी एप्रिल महिन्यात सोशल डिस्टंसिंग पाळून मास्क व सॅनिटायजर चा वापर करून आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन 90 हजार क्विंटल भुसार या शेतीमालाची खरेदी केली व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य ती काळजी घेऊन बाजार समिती व कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू असे बाजार समिती सभापती सतीश शिंदे यांनी यावेळी सांगितले
तसेच आमदार किशोर धनसिंग पाटील यांच्याच शिवसेनेच्या कार्यकाळात कृषी उत्पन्न बाजार समितीवर करोडो रुपयांचे कर्ज करण्यात आलेले असून शेतकऱ्यांच्या घामावर उभ्या असलेल्या या संस्थेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार यांनीच करून ठेवला आहे. एवढे सगळे पापे करून सुद्धा उजळ माथ्याने फिरणाऱ्या व शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदाराने सत्तेच्या धुंदीतून शुद्धीवर यावे. पाचोरा भडगाव तालुक्यात बंधाबांधवर फिरून शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करावा. आमदारांनी नुसत्याच वल्गना करून जनतेच्या समस्या सुटत नाहीत याचे भान ठेवावे, असे सभापती सतिष शिंदे यावेळी म्हटले.


 

 

Previous Post

सामनेर येथे स्माईल फाउंडेशन तर्फे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

Next Post

पाचोरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऍड.अभय पाटील यांची निवड… !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऍड.अभय पाटील यांची निवड... !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड
1xbet russia

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon