• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

डोळ्यांच्या प्रकाशासाठी पनवेलकडे १०५ रुग्णांची वाटचाल : जिपीएस मित्र परिवाराचा उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) – “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून समाजातील गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेच्या उपक्रमाचे आयोजन करताना मला खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान मिळते. कुणाच्यातरी जीवनात प्रकाश पेरण्याचा हा खरा दिव्य अनुभव आहे. गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला पुढे काम करण्याची नवी ऊर्जा मिळते. जनतेच्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहीन, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाळधी येथे जीपीएस मित्र परिवार आणि गुलाबरावजी पाटील फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर आयोजित केले होते. त्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी त्यांच्या उपस्थितीत पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल येथे डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी १०५ पात्र रुग्णांना सन्मानपूर्वक रवाना करण्यात आले.

या उपक्रमात पनवेल येथील डॉ. सुदेश पाटील, डॉ. सुजय कोल्हापुरे, डॉ.अर्पिता जाधव, डॉ.प्रिया साळवी , चंदन चौधरी, प्रकाश पाटील आणि राहुल चौधरी यांच्या तज्ज्ञ टीमने ३०५ रुग्णांची तपासणी केली. त्यात १०५ रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या रुग्णांना लक्झरी आणि चारचाकी वाहनांतून पनवेल येथे रवाना करण्यात आले असून, पुढील दोन दिवसांत आधुनिक पद्धतीने त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन होणार आहे. या शिबिराचे आयोजन माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील , विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएस ग्रुप व गुलाबराव पाटील फौंडेशन मार्फत करण्यात आले. रुग्णांच्या राहण्याची, जेवणाची व औषधोपचारांची संपूर्ण जबाबदारी मित्र परिवाराने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले व त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रतापरव पाटील, सरपंच विजय पाटील, धनराज कासट, चंदन कळमकर, संजय महाजन, प्रशांत झवर, दिनेश कडूसे, अनिल माळी, दिलीप माळी, आबा माळी, नारायण आप्पा सोनवणे, बळीराम सपकाळे, मच्छिंद्र कोळी, प्रशांत पाटील, अरुण पाटील, अमोल पाटील, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


 

 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharat
Previous Post

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

Next Post

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026
गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon