• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेहरू नगरातील बंद घर फोडून २३ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

चांदीचे देव, गॅस शेगडी व पितळी भांडी चोरी; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव, ( प्रतिनिधी ) : शहरातील नेहरू नगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद रामदास पाटील (वय ५७, रा. नेहरू नगर, जळगाव) यांच्या राहत्या घरात ८ जून रोजी सकाळी ९.३० ते १० जून रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी घरातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे ६ चांदीचे देव (सुमारे ६० ग्रॅम वजन), ३ हजार रुपये किमतीची एचपी कंपनीची गॅस शेगडी तसेच ५ हजार रुपये किमतीची पितळी व तांब्याची भांडी असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोविंद पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी किरण चौधरी करीत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत.


 

 

Previous Post

दहा लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा

Next Post

जळगावात ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

जळगावात ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

जळगावात ४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

June 22, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

नेहरू नगरातील बंद घर फोडून २३ हजारांचा ऐवज लंपास

June 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon