अमळनेर (प्रतिनिधी) – तालुका खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेमार्फत माननीय तहसीलदार अमळनेर यांचेमार्फत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शासनाने ११ डिसेंबर चा जीआर रद्द करण्यासाठी निवेदन देताना अमळनेर तालुका पीडीएफ संघटनेचे माजी अध्यक्ष संदीप घोरपडे पीडीएफ जिल्हा कोषाध्यक्ष आप्पासो एस एन पाटील अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम एम पाटील माजी अध्यक्ष पी बी एस पाटील अमळनेर तालुका शिक्षक व क्रीडा संघटनेचे अध्यक्ष एस के पाटील जळगाव जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष आर डी बोरसे तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष केजे पाटील सचिव सुनील चौक कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण,श्याम पवार व कार्य करण्याचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख जितू ठाकूर व तालुक्यातील १०० शिक्षकेतर बंधू उपस्थित होते.








