• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मी शांत बसावे म्हणून एनसीबीने शाहरुखलाही घाबरवले – नवाब मलिक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (प्रतिनिधी ) आर्यन खानला अटक केल्यानंतर मी पोलखोल केल्याने एनसीबीचे धाबे दणाणले. त्यानंतर अभिनेता शाहरुख खानलाही घाबरवण्याचे प्रयत्न झाले. नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा, अशा शब्दात शाहरुखला एनसीबीकडून घाबरवलं गेलं, असा दावा मलिक यांनी आज केला. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीची पोलखोल केली. आर्यन खानला अटक केल्यानंतर मी एनसीबीची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एनसीबीकडून शाहरुख खानला घाबरवण्याचं काम केलं गेलं. नवाब मलिकने बोलायचं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घकाळासाठी आत जाईल, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं होतं, असा दावा मलिक यांनी केला. पडद्यामागे काय होत आहे हे मला माहीत नाही. वानखेडे कुणाला फोन करत आहे हे मी नंतर मी उघड करेन. महिलांनाही धमकावलं जात आहे, त्याचीही माहिती मी उघड करेन, असं मलिक म्हणाले.

आता पूजा ददलानीचं प्रकरण आलं. तुम्हीही 50 लाख रुपये दिल्याने तुम्हीही आरोपी व्हाल असं त्यांना घाबवरलं जात आहे. पण तुम्ही पीडित आहात त्यामुळे पूजा ददलानीने घाबरू नये, असं आवाहन मलिक यांनी केलं. आतापर्यंत झालेल्या धाडीत ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. त्या सर्व लोकांनी पुढे यावं आणि एनसीबीची पोलखोल करावी. कुणीही घाबरू नये. तुम्ही पीडित आहात. त्यामुळे उघडपणे समोर या, असं आवाहनही त्यांनी केलं. आर्यन खानसंदर्भात 18 कोटीत डील झाली होती. 50 लाख रुपये उचललेही होते. पण एका सेल्फीने सर्व खेळ बिघडवला. मोहित कंबोज किडनॅपिंगचा मास्टरमाइंड आहे. खंडणीवसूलीत मोहित कंबोज वानखेडेंचा साथीदार आहे, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी नवाब मलिक यांनी नमास्क्रे फॅशन टीव्हीच्या स्पॉन्सरचा ब्रँड स्क्रिनवर दाखवला. या पेपर रोलमध्ये ड्रग्ज घेतलं जातं अशी माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं. आर्यन प्रकरणात हे सँपल स्टॉक सीज करण्यात आलं. मग त्याच्या मालकाला का अटक केली नाही? काशिफ खान हा त्याचा मालक. त्याचं असली नाव काशिफ मलिक खान. देशातील अनेक पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. दिल्ली कोर्टाने फरार घोषित केलं आहे. समीर वानखेडेंचा तो साथीदार आहे. गोव्यात त्याची बरीच संपत्ती आहे. फॅशन टीव्हीचा इंडिया हेड असल्याचं तो सांगत आहे. तो पार्टीत नाचत होता. त्याला अटक का केली नाही? असा सवाल त्यांनी केला. पालकमंत्री अस्लम शेख यांना पार्टीत येण्यासाठी काशिफ खान फोर्स करत होता. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना पार्टीत घेऊन जाणार होता. तो अस्लम शेखला का घेऊन जाणार होता. मंत्र्यांच्या मुलांना का ट्रॅप करत होता. कट रचून ड्रग्जचा खेळ सरकार चालवत आहे अशी बदनामी करण्याचा डाव होता, असा दावा करतानाच अस्लम शेखही हे सुद्धा माहिती देतीलच. आता मुंबईच्या एसआयटीनेही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.


 

 

Previous Post

जळगावच्या नारीशक्ती ग्रुपची दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत भाऊबीज

Next Post

एस टी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर ; कोर्टाच्या कारवाईलाही अंगावर घेत संघर्षाची तयारी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एस टी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर ; कोर्टाच्या कारवाईलाही अंगावर घेत संघर्षाची तयारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावलमध्ये केळी व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon