• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नातवाच्या मित्राने आजीचे दागिने चोरले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 10, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

औरंगाबाद ( प्रतिनिधी ) – चुकीच्या नादाला लागून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या हव्यासापायी तरुणाने चक्क मित्राच्या आजीचे सोन्याचे दागिने लंपास केले. औरंगाबादमधील छावणी परिसरातील पोलसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या शमा नियाज मुलगा मुला ,नातू आणि सुनेसह पडेगावातील अन्सार कालोनीत राहतात. त्यांनी आपले पैसे कपाटात ठेवले होते. 6 ऑक्टोबर रोजी कपाटात ठेवलेली काही रक्कम त्यांना दिसली नाही. शोधाशोध करताना त्यांना कपाटातील पिशवीमधून सोन्याच्या बांगड्या , गंठण कानातले, आणि सोन्याची अंगठी नसल्याचे लक्षात आले.

त्यांनी माहिती पोलिसांना दिली.चौकशी करताना त्यांच्या कडे येजा करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले.त्यात नातवाचा मित्र आफताब सतत ये जा करत असल्याचे आढळले. पोलिसांनी आफताबची चौकशी केली असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांना त्याचावर संशय आला आणि त्यांनी त्याच्या बदललेल्या राहणीची चौकशी केली असताना त्याने गुन्हा कबुल केला.

त्याने यापूर्वी देखील मित्राच्या आजीच्या घरात चोरी केल्याचे सांगितले,आपण केलेले कृत्य कोणाला कळाले नाही,या मुळे आत्मविश्वास वाढला आणि त्याने सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केले.त्याने हे दागिने एका सराफच्या दुकानात एका महिलेच्या मदतीने विकल्याचे सांगितले.

त्याने हे शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी केल्याचे सांगितले.त्याला शेअरबाजाराचा नाद लागला आहे.आफताब हा सुशिक्षित असून सध्या तो बंगळुरू मधून फार्मेसीचे शिक्षण घेत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


 

 

Previous Post

आणखी ७ नगरसेवक भाजपच्या संपर्कात ; डावपेचांना वेग !

Next Post

पत्नी आणि सासूचा गोळ्या घालून खून

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पत्नी आणि सासूचा गोळ्या घालून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

August 9, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
Uncategorized

बारामतीतील खत कंपनीकडून अवैध खत विक्री अन् शासनाची फसवणूक; जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

आभोडा बुद्रुक येथे ‘जाब विचारल्याच्या’ रागातून तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारला; रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

August 9, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon