• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नांदेडात संचारबंदीमध्ये गोळीबारातून एकाची हत्या, दोन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2020
in क्राईम, महाराष्ट्र
0

नांदेड ;– एकीकडे देशात संचारबंदी असताना नांदेडमध्ये संपत्तीच्या वादातून दोन सख्या चुलतभावात झालेल्या हाणामारीत चक्क गोळीबार करण्यात आला. यात एकजण ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नांदेड शहराच्या खुदबेनगर, देगलूरनाका परिसरात आज घडली. शहरात संचारबंदी असल्याने जखमीवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने पोलिसांची व नातेवाईकांची चांगलीच दमछाक उडाली.
शहरात संचारबंदी असल्याने सर्वत्र स्मशान शांतता होती. परंतु देगलूर नाका भागात खुदबेनगर परिसरात झालेल्या गोळीबाराने नांदेड शहर दणाणले. आणि एकच गोंधळ उडाला. नांदेडच्या खुदबेनगर भागात अली जर्दावाला व गौस इनामदार या दोन चुलतभावांमध्ये संपतीचा जूना वाद होता. हा वाद मागील सहा ते सात वर्षापासून धुमसत होता. या भागातील गाडेगाव रस्त्यावर गौस इमानदार यांच्या नातेवाईकाची औषधी दुकान आहे. या दुकानासमोर सकाळी 11 वाजता गौस इनामदार व अली जर्देवाला यांच्यात वाद झाला. हा वाद काही वेळापूरता मिटला. मात्र दुपारी चारच्या सुमारास पुन्हा हे एकामेकासमोर आले. सुरवातीला हाणामारी झाली त्यानंतर पिस्तुलद्वारे गोळीबार करण्यात आला. यावेळी अली जर्देवाला याचा भाऊ महमद जुनेद हा गोळी लागल्याने जागीच ठार झाला. तर दुसरा भाऊ महमद हाजी याच्या पाठीत दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अली जर्दावाले यांनीही बचावासाठी गोळीबार केला. यात गौस इनामदार हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमींना शासकीय व नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुन्हा जखमीना शासकिय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे संचारबंदी घटना घडल्याने या भागात तणावाचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड हे घटनास्थळी दाखल झालेत. सदरील घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


 

 

Previous Post

कोरोनाच्या पार्शवभूमीवर पारले आली धावून ; ३ कोटी बिस्कीट पुड्यांचे करणार वाटप

Next Post

ठाण्यात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण वाढले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ठाण्यात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार
Uncategorized

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

August 17, 2026
नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले
1xbet russia

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

August 17, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

चाळीसगावात दोन गायींची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

August 17, 2026
बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई
Uncategorized

बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

August 17, 2026
नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon