• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शंभरच्या १५ नकली नोटांचा भरणा ; फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
शंभरच्या १५ नकली नोटांचा भरणा ; फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

जळगावातील घटना

जळगाव (प्रतिनिधी ) ;- एटीएम मशीनमध्ये बँकेचा खातेदार किंवा इतर व्यक्तीने १०० रूपयांच्या १५ नकली नोंटाचा भरणा करून बँकेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील ॲक्सीस बँकेजवळ ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली . याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपल जवळ ॲक्सीस बँक असून बँकेच्या बाजूला पैसे भरणा करण्याचे एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनमध्ये कुणी नकली नोटांचा भरणा केल्याचा त्या मशिनमध्ये स्वतंत्र्य ट्रे मध्ये जमा करण्याची सुविधा आहे. दरम्यान, ८ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ॲक्सीस बँक अकाऊंट धारक निलेश महेंद्र केदारे यांच्या खात्यात १०० रूपयांचा १५ नोटाचा भरणा केला होता. दरम्यान, ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता बॅकेचे शाखा प्रबंधक कैलास कुदर यांच्या समोर कर्मचारी विनोद सोनवणे आणि गजानन जाधव यांनी सीटीएम मशीन उघडले. यात एका ट्रेमध्ये १०० च्या १५ नोटा बनावट (नकली) आढळून आल्या . या नोटा बँकेचे अकाऊंट धारक निलेश केदारे यांच्या खात्यात जमा झाल्याचे आढळून आले. उपशाख प्रबंधक कैलास कुदर यांनी गुरूवारी ११ जुलै रोजी रात्री ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सुधिर साळवे करीत आहे.

 


 

 

Tags: #crimebanckfraud
Previous Post

उघड्या घरातून सव्वा लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबवीले

Next Post

खेळण्याच्या नावाखाली घराबाहेर पडलेली दोन मुले पोलिसांच्या सतर्कतेने कुटुंबियांच्या ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव पोलीस भरतीतील पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द ; रविवारी लेखी परीक्षा

खेळण्याच्या नावाखाली घराबाहेर पडलेली दोन मुले पोलिसांच्या सतर्कतेने कुटुंबियांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
1xbet russia

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश निश्चित; यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

फुलगाव शिवारात १ लाख रुपयांची १.२ किमी लांबीची वीज तार लांबवली

August 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला

August 8, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात रद्दीच्या गोडाऊनवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; वडिलांसोबतच्या वादातून चाकू अन् दगडाने वार

August 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon