• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजप सर्वांत विध्वंसक पक्ष – ममता बॅनर्जी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2020
in भारत
0

कोलकता (वृत्तसंस्था) – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. त्यांनी भाजपचा उल्लेख सर्वांत विध्वंसक पक्ष म्हणून केला. विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील सरकारे पाडण्यासाठी केंद्राकडून कारस्थाने रचली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राजस्थानमधील राजकीय उलथापालथींच्या पार्श्‍वभूमीवर तृणमूलच्या पहिल्या डिजिटल सभेत ममता बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातचे आहेत. त्याचा संदर्भ घेऊन ममता म्हणाल्या, गुजरातने सर्व राज्यांवर सत्ता का गाजवावी? दोन भावांच्या राजवटीला आम्ही जुमानणार नाही.
एक देश, एक पक्ष अशी व्यवस्था आणा. देशात संघराज्यीय रचनेची गरज काय? गुजरातमधील किंवा बाहेरील लोक नव्हे; तर पश्‍चिम बंगालचा कारभार बंगाली जनताच पाहील. संपूर्ण देश सध्या करोना संकटाशी लढा देत आहे. मात्र, मध्यप्रदेशनंतर राजस्थान आणि पश्‍चिम बंगालमधील लोकनियुक्त सरकारे अस्थिर करण्यात भाजप व्यस्त आहे, असे त्या म्हणाल्या.

पुढील वर्षी पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे डिजिटल सभेच्या माध्यमातून ममतांनी आगामी निवडणुकीसाठीचे रणशिंगही फुंकले. तृणमूल तिसऱ्यांदा निवडून आल्यास बंगालमधील जनतेला मोफत धान्य आणि आरोग्यसेवा उपलब्ध करू. जनतेला आजीवन मोफत धान्य पुरवले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.


 

 

Previous Post

डिसेंबर महिन्यात करोनाची लस शक्‍य

Next Post

दूधदरासाठी राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दूधदरासाठी राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
Uncategorized

अजिंठा चौफुलीवरील लॉजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

November 5, 2026
कानळदा येथे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले
क्राईम

कानळदा येथे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले

November 5, 2026
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जळगाव जिल्हा युवा अध्यक्षपदी भरत चव्हाण यांची निवड!
Uncategorized

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जळगाव जिल्हा युवा अध्यक्षपदी भरत चव्हाण यांची निवड!

November 5, 2026
लाचखोर उपविभागीय अधिकाऱ्याकडे ५ कोटींहून अधिक मालमत्ता जप्त
क्राईम

लाचखोर उपविभागीय अधिकाऱ्याकडे ५ कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

November 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

अजिंठा चौफुलीवरील लॉजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

November 5, 2026
कानळदा येथे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले

कानळदा येथे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले

November 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon