• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अहुजानगरजवळील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव-धुळे महामार्गावरील आहुजानगर स्टॉपजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे ४.४५ वाजता ही घटना उघडकीस आली. दरम्यान, अनेक वाहनचालक हा मृतदेह पाहुन न थांबता निघुन गेले. दैनिकातील कर्मचाऱ्याच्या मदतीने संदर्भात जळगाव तालुका ठाण्यातील पोलिसांना माहिती दिली. यांनतर मृतदेह उचलण्यात आला.

या मृताची ओळख पटलेली नाही. मध्यरात्री अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे या प्रौढाचा मृत्यू झाल्याचे दिसून येते आहे. त्याचा मृतदेह अत्यंत छिन्न-विछिन्न अवस्थेत महामार्गाच्या मधोमध पडून होता. पहाटे ४.४५ वाजता एका दैनिकाच्या वृत्तपत्राच्या छपाई विभागाचे कर्मचारी अभिजीत चांदगुडे, अविनाश महाजन, रिजवानखान याकुबखान व हरींदर राणा हे काम आटोपुन चारचाकीने शहराकडे येत होत. यावेळी त्यांना रस्त्याच्या मधोमध मृतदेह पडलेला आढळून आला. दरम्यान, यावेळी अनेक वाहनचालक मृतदेह पाहुन निघुन जात होते. पत्रकारांनी कर्मचाऱ्यांनी थेट तालुका पोलिस ठाण्यात येऊन संबधित माहिती पोलिसांना दिली. यानंतर पंचनामा करुन सकाळी ६.१५ वाजता हा मृतदेह घटनास्थळावरुन उचलुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी अभिजीत चांदगुडे यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक प्रितम पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, मयत प्रौढाची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव तालुका पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून ८० रुग्णांना कोरोना मुक्त

Next Post

कोविड केअर गृपतर्फे मेहरूण परिसरात आरोग्य तपासणी शिबीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोविड केअर गृपतर्फे मेहरूण परिसरात आरोग्य तपासणी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon