• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त एन एस यू आय तर्फे करण्यात आले विनम्र अभिवादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा एन एस यू आय तर्फे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन येथे प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले..

“कर्म हेच ईश्वर”
संत सावता माळी यांचा जन्म अरणभेंड जि सोलापूर येथील पंढरपूर ईतक्या जवळ असल्यावर सुध्दा त्यांनी कधी मांदियाळी मध्ये जाण्याची ईच्छा दाखविली नाही आपले कर्म हेच ईश्वर म्हणून सतत शेतात राबून कष्ट करून ख-या विठुरायाचे दर्शन होते.. संत सावता माळी यांचा गाजलेला अभंग,
“कांदा, मुळा,भाजी..अवघी विठाई माझी..!”
आज समाजाला त्यांच्या विचारांची गरज आहे..

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अमजद पठाण सत्यम कुमार पी जी पाटील ललीत कुमार आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

ग्राम पंचायत प्रशासकासाठी NGO’s चा प्रतिनिधी नेमावा – शामकांत जाधव

Next Post

मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून ८० रुग्णांना कोरोना मुक्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून ८० रुग्णांना कोरोना मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले
Uncategorized

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत
Uncategorized

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले
क्राईम

ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले

July 31, 2026
पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका
Uncategorized

पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon