• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुन्हा खून : कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पतीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
पुन्हा खून : कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पतीला अटक

Oplus_131072


जामनेर तालुक्यातील गोद्री येथील घटना ; संतप्त जमावाचा महिलेच्या सासरच्यांना मारहाणीचा प्रयत्न

जामनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील खूनांचें सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जामनेर उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी आज मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

काजल विशाल चव्हाण (वय २४, रा. गोद्रि ता. जामनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ती गावांमध्ये पती विशाल, सासू-सासरे यांच्यासह राहत होती. काही महिन्यांपूर्वीच विशाल आणि काजलचा विवाह झालेला आहे.(केसीएन)दरम्यान गेल्या १ महिन्यापासून दोघं पती-पत्नीमध्ये कौटुंबिक विषयावरून वादविवाद होते. हे वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील काही सदस्यांनी प्रयत्न देखील केला होता. मात्र रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुमारास दोघांचा वाद विकोपाला गेला.

त्यानंतर विशालने संतप्त होऊन काजलच्या तोंडावर, नाकावर, दांड्याने आणि इतर धारदार वस्तूने मारहाण केली. या मारहाणीमध्ये काजल ही जागीच गंभीर जखमी झाली. दरम्यान ग्रामस्थांनी जखमी काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. यावेळी काजोलचा नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच पती विशाल याला ताब्यात घेतले. दरम्यान सोमवारी दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये काजलचे माहेरचे मंडळी संतप्त झालेले होते.(केसीएन)त्यांनी सासरच्या मंडळींना आणि पती विशालला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे जामनेर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon#jamnermurder
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समितीवर सदस्यपदी डॉ. नरेंद्र ठाकूर यांची नियुक्ती

Next Post

शेळी मालकाची चोरट्यांशी झटापट अपयशी ; चोरट्यांचा शस्त्राने वार, पाठलाग करूनही चोरटे मुद्देमाल घेऊन पसार..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

शेळी मालकाची चोरट्यांशी झटापट अपयशी ; चोरट्यांचा शस्त्राने वार, पाठलाग करूनही चोरटे मुद्देमाल घेऊन पसार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

खर्दे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अमळनेर तालुक्यात खळबळ

August 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

August 30, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

२५ वर्षीय विवाहितेचा गळफास घेऊन मृत्यू

August 30, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मंदिराच्या बांधकामासाठी घेतलेले सव्वा कोटी रुपये हडपले

August 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खर्दे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अमळनेर तालुक्यात खळबळ

August 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

August 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon