• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनैतिक संबंधांमध्ये पती ठरला अडसर : प्रियकरासोबत केला खून नंतर अपघाताचा बनाव!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2024
in Uncategorized
0
अनैतिक संबंधांमध्ये पती ठरला अडसर : प्रियकरासोबत केला खून नंतर अपघाताचा बनाव!

चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव या ठिकाणी पत्नीने प्रेम संबंधांमध्ये अडचण ठरलेल्या पतीचा ब्लेडने वार करून डोक्यात दगड टाकून निर्घृण खून केला. त्यानंतर अपघात झाल्याचा बनाव केला. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीला व चुलत दिराला अटक करण्यात आलेली आहे.

बाळू सिताराम पवार (वय ४०, रा. न्यायडोगरी ता. नांदगाव जि. नाशिक) असे मयत तरुणाचे नाव आहे. पत्नी वंदना पवार यांच्या सोबत तो राहत होता. पती बाळू पवार हा वंदनास दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करीत होता. या त्रासाला पत्नी कंटाळून गेली होती. तिचे चुलत दिर गजानन राजेंद्र पवार यांच्या सोबत गेल्या दोन वर्षापासून अनैतिक संबंध होते. गेल्या अनेक महिन्यांपासून अनैतिक संबंधांमध्ये पती बाळू पवार हा अडथळा ठरत होता.

प्रेमामध्ये अडचण ठरलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी वंदना व प्रियकर चुलत दीर गजानन यांच्यासोबत पतीला मारण्याचा कट रचण्यात आला. मंगळवार दि.१८ रोजी चाळीसगाव येथे पती बाळू याला घेऊन आले असता बाळूला चुलत दिर गजानन याने दारू पाजली. सायंकाळी माहेरी जात असल्याचे सांगून कन्नड येथे जायचे आहे असे पत्नी वंदनाने पती बाळूला सांगितले. बाळू याला गजानन यांच्या दुचाकीवर कोदगाव शिवारात नेले.

त्यानंतर त्या ठिकाणी पत्नी वंदना हिने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले व डोक्यात दगड टाकून पती बाळू याला ठार मारले. तसेच कोणाला संशय येऊ नये म्हणून बाळू पवार याचा मृतदेह महामार्गावर नेऊन टाकून दिला. त्याच्या खिशात आधार कार्ड ठेवले. नंतर प्रियकर व प्रेयसी पत्नी दोघे तिथून पसार झाले.

याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीला व चुलत दिराला अटक करण्यात आलेली आहे.
वाचून घ्या


 

 

Tags: #chalisgaon#crimemurder
Previous Post

कुसुंब्यातील रिक्षा चोरी करून विकली ; विशीतल्या तरुणांना शिताफीने अटक

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात “एमआरआय”ची सुविधा उपलब्ध करून द्यावी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात “एमआरआय”ची सुविधा उपलब्ध करून द्यावी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात "एमआरआय"ची सुविधा उपलब्ध करून द्यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश
1xbet russia

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश

March 6, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

शेअर मार्केटच्या नावाखाली बीएसएफ जवानाची २४ लाखांची फसवणूक

March 6, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश

संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश

March 6, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

शेअर मार्केटच्या नावाखाली बीएसएफ जवानाची २४ लाखांची फसवणूक

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon