• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलींचा गोदावरी नर्सिंगचा संघ पायरेक्सीया ट्रॉफीचा उपविजेता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुलींचा गोदावरी नर्सिंगचा संघ पायरेक्सीया ट्रॉफीचा उपविजेता

जळगाव: गोदावरी फाउंडेशनतर्फे आयोजित गोदावरी क्रिकेट लीग २०२५ मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या अगस्त्या बॅचला कडवी झुंज देत प्रेक्षकांची मने जिंकली.स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या संघाने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करत सलग विजयांची मालिका कायम राखली. अंतिम सामन्यात डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या अगस्त्या बॅच कडव्या प्रतिस्पर्ध्यांसोबत जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. कठीण आव्हानाचा सामना करावा लागला असला तरी, जिद्द, चिकाटी आणि संघभावनेच्या जोरावर विद्यार्थिनींनी अप्रतिम खेळ साकारला.सौंदर्या पटेल हिने मालिकाविर पुरस्कार पटकावला संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य विशाखा गणवीर, उपप्राचार्य जसनीत दया, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे, प्रा. पियुष वाघ, प्रा. प्रियंका गवई, प्रा. अभिजीत राठोड प्रशिक्षक आणि इतर प्राध्यापकांनी विजेत्या संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. खेळाडूंना गौरवित करण्यासाठी सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशाच क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा विद्यार्थिनींना मिळाली आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मुलांचा डियुपीएमसी संघ पायरेक्सीया ट्रॉफीचा विजेता

Next Post

वैद्यकीय सेवा देतांना माणुसकी जपा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वैद्यकीय सेवा देतांना माणुसकी जपा

वैद्यकीय सेवा देतांना माणुसकी जपा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती
1xbet russia

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश
1xbet russia

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026
औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

औद्योगिक भेटीतून राजस्थानच्या औद्योगिक उलाढालीची घेतली माहिती

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon