• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुलीची परीक्षा देऊन परतताना भीषण अपघात : पिता ठार, मुलीसह दोघे जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुलीची परीक्षा देऊन परतताना भीषण अपघात : पिता ठार, मुलीसह दोघे जखमी

धरणगाव तालुक्यातील पिंप्रिं गावाजवळची घटना, जळगावच्या रामेश्वर कॉलनीत शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर येथून मुलीच्या परीक्षेचा पेपर देऊन जळगाव शहरात परत येत असताना धरणगाव तालुक्यातील पिंप्रिं येथे भरधाव बोलेरोने स्विफ्ट कारला दिलेल्या भीषण धडकेत कारमधील पित्याचा मृत्यू झाला आहे. तर मुलीसह आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहेत. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

महेश सुरेश सोनार (वय ४५, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते रामेश्वर कॉलनी मध्ये पत्नी, दोन मुली यांच्यासह राहत होते. पाणी जारचा व्यवसाय करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान, महेश सोनार यांची मोठी मुलगी नयना सोनार हिचा एमबीए सिईटीचा पेपर असल्यामुळे त्यांना अमळनेर येथे जायचे होते. सकाळी कारने अमळनेर येथे सिईटीचा पेपर देण्यासाठी मुलगी नयना सोनार आणि राजेश मिठूलाल धूत (वय ४६, रा. दौलत नगर, जळगाव) यांच्यासह अमळनेर येथे गेले होते. परीक्षा आटोपून परतताना दुपारी दीड वाजता धरणगाव तालुक्यातील पिंप्रिं गावाजवळ त्यांच्या स्विफ्ट कारला भरधाव बोलेरो वाहनाने जबर धडक दिली.

या धडकेत गंभीर जखमी तिघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात महेश सुरेश सोनार यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. तर जखमी राजेश मिठूलाल धूत आणि नयना महेश सोनार यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.(केसीएन)रुग्णालयामध्ये महेश सोनार यांच्या नातेवाईक व मित्रपरिवार यांनी प्रचंड आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तर मयत महेश सोनार यांच्या मृत्यूमुळे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे शोककळा पसरली आहे.

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गतिरोधकामुळे भीषण अपघात : आईच्या हातातील चिमुकली खाली पडून ठार

Next Post

राज्य शासनातर्फे गुणवंत कर्मचारी म्हणून राजू सोनवणे यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्य शासनातर्फे गुणवंत कर्मचारी म्हणून राजू सोनवणे यांची निवड

राज्य शासनातर्फे गुणवंत कर्मचारी म्हणून राजू सोनवणे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!