• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खान्देशात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेतील एकूण ११ प्रकल्प कार्यान्वीत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खान्देशात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेतील एकूण ११ प्रकल्प कार्यान्वीत

१३ हजार ५०० शेतकऱ्यांना ५४ मेगावॅट सौरऊर्जेचा लाभ होतोय

जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यातील कृषीपंप धारकांना दिवसाच्या कालावधीत अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करुन त्यांची सोय करण्यासाठी राज्य शासनाने सौरऊर्जा निर्मिती व मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेस प्राधान्य दिलेले आहे. सौरऊर्जा निर्मितीत महावितरणच्या जळगाव परिमंडलानेही मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० मध्ये ११ प्रकल्पातून ५४ मेगावॅट सौरऊर्जेचे योगदान दिले आहे. याव्दारे सुमारे १३५०० शेतकऱ्यांना दिवसाच्या कालावधीत वीज पुरवठा करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

३ मे २०२५ रोजी धुळे ग्रामीण विभागात चिंचखेडा येथील दोन मेगावॅटचा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत झाल्याने वजिरखेडा व चिंचखेडा वाहिन्यावरील सुमारे १५०० शेतकऱ्यांची सोय झाली आहे. जळगाव परिमंडलात आता कार्यान्वीत झालेल्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांची संख्या अकरावर पोहचली आहे. या ११ प्रकल्पातून ५४ मेगावॅट सौरऊर्जा होत असून त्यातून सुमारे १३५०० शेतकऱ्यांची दिवसाच्या कालावधीत विजेची सोय झाली आहे.

या पुर्वी अर्थात, नोव्हेंबर २०२४ पासून मार्च २०२५ अखेर पर्यंत जळगाव जिल्ह्यातील जळगाव विभागातील वावडे (४ मेगावॅट), पाचोरा विभागातील लासगाव (५ मेगावॅट), भुसावळ विभागातील वेल्हाळे (८ मेगावॅट) चाळीसगाव विभागातील सांगवी (४ मेगावॅट), धरणगाव विभागातील कुऱ्हे बुद्रुक (५ मेगावॅट), पाचोरा विभागातील सावखेडा होळ (९ मेगावॅट), जळगाव विभागातील विटनेर (३ मेगावॅट), पाचोरा विभागातील बहादरपूर (६ मेगावॅट), व मुक्ताईनगर विभागातील चांदसर येथे (४ मेगावॅटचा) सौरऊर्जा निर्मीती प्रकल्प मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कार्यान्वीत झालेला आहे. जळगाव परिमंडलात मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्यासह इतर सर्व अभियंत्यांच्या प्रयत्नाने इतर प्रकल्पांचेही काम प्रगतीपथावर आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

आरोग्य सेवकांच्या पदोन्नतीचा प्रश्न सुटला, २१ जणांना सहाय्यकपदी नियुक्ती

Next Post

मॉकड्रील, ब्लॅकआऊटची जनजागृती करा : आरोग्य, आपत्ती विभागांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मॉकड्रील, ब्लॅकआऊटची जनजागृती करा : आरोग्य, आपत्ती विभागांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मॉकड्रील, ब्लॅकआऊटची जनजागृती करा : आरोग्य, आपत्ती विभागांतील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा
1xbet russia

नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

March 31, 2026
गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon