• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

मुख्यमंत्री सहायता निधीमधून २१ अर्जांवर कार्यवाही

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षाच्या वतीने आजपर्यंत २१ अर्जांवर कार्यवाही करण्यात आली आहे. पहिल्या दोन रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळवण्याची प्रक्रिया आता जिल्हास्तरावरच पार पडली जात आहे. हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. या कक्षातर्फ आतापर्यंत एकूण २१ अर्जांवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यात पहिल्या दोन रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र प्रदान करण्यात आले.(केजीएन)यानुसार शुक्रवार, १६ मे रोजी ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल, जळगाव येथे उपचार घेत असलेले दौलत बंडू सोनवणे व न्युक्लियस हॉस्पिटल येथील रुग्ण जिजाबाई अशोक पाटील यांना उपचारासाठी प्रत्येकी १ लाख रुपये मदतीचे पत्र रुग्णांच्या नातेवाईकांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यापूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया मुंबई येथे पार पडत होती. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना वेळ, पैसा व गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व रामेश्वर नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून ही प्रक्रिया जिल्हास्तरावर आणण्यात आली आहे. यामुळे गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळवणे शक्य झाले आहे. रुग्ण व नातेवाईकांनी या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री व लोकप्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.


 

Tags: #gulabrav patil #shivsena #jalgaon #mharashtra #bharatपालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गतीमान अभियानाला सुरुवात
Previous Post

प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीचा छडा ; ३.२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीचा छडा ; ३.२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीचा छडा ; ३.२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon