• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान : पोषणमूल्य वाढीसाठी शेवगा, सोया यांचा वापर करावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान : पोषणमूल्य वाढीसाठी शेवगा, सोया यांचा वापर करावा

सीईओ मिनल करनवाल यांची विवरे खुर्द ग्रामपंचायतीस भेट

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  मिनल करनवाल यांनी मंगळवार दि.०९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत ग्रामपंचायत विवरे खुर्द, ता. रावेर येथे भेट देऊन अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती घेतली.

तसेच स्पर्धेमध्ये प्रभावी सहभाग कसा वाढविता येईल, याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीतील विविध समित्यांची रचना, त्यांचे कामकाज, समितीचे विविध रजिस्टर तसेच दैनंदिन प्रशासनात्मक कामे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी दर्जेदार नियोजन व सातत्यपूर्ण कामकाज आवश्यक असल्याचे नमूद करत त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीतील वृक्ष लागवड, विशेषत: “मियावाकी” वृक्ष लागवड स्थळाची पाहणी केली. तसेच अंगणवाडी व शाळेची पाहणी करून तेथील आहार चव तपासणी केली. पोषणमूल्य वाढीसाठी आहारामध्ये शेवगा शेंगा व सोया यांचा अधिक प्रमाणात वापर करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

तसेच अभियानांतर्गत असलेल्या १ ते ४७ प्रश्नावली संदर्भात सुसूत्र तयारी करून सर्व निकष पूर्ण करण्याच्या अनुषंगाने योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीमुळे ग्रामपंचायत स्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीस चालना मिळणार असून स्पर्धेमध्ये उत्तम यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन लाभल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharatmukhyamantri panchayat raj aabhiyan news
Previous Post

दारू पिऊन तरुण महिलेचा गोंधळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

सरपंच, शिपायावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

सरपंच, शिपायावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon