• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खराब हवामानामुळे उतरले जळगावी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2023
in Uncategorized
0
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खराब हवामानामुळे उतरले जळगावी

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या नियोजनात जिल्हा प्रशासन पास

जळगाव (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुळे येथे शासकीय कार्यक्रमाला जात असताना त्यांचे विमान खराब हवामानामुळे जळगाव विमानतळावर दुपारी उतरविण्यात आले. पुढील प्रवासाची व्यवस्था झाल्यानंतर ते धुळे येथे कारने रवाना झाले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाला ‘प्लॅन बी’ म्हणून आधीच पूर्वकल्पना असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे केलेले नियोजन यशस्वी झाले.

“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाला जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे विमानाने निघाले होते. दरम्यान खराब हवामानामुळे त्यांचे विमान दुपारी २. १५ वाजता जळगावात  उतरले. तसेच, धुळे येथे विमानतळ नाही. मुख्यमंत्र्यांना धुळ्यात उतरण्यासाठी तांत्रिकदृष्टया अडचण येऊ नये याकरिता जळगाव येथे विमानतळावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उतरू शकतात याबाबत “प्लॅन बी” म्हणून जिल्हा प्रशासनाला कल्पना देण्यात आलेली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वेळेवर नियोजन करून ठेवले होते.

दुपारी जिल्हाधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तत्काळ धुळे येथे जाण्याबाबत व्यवस्था झाल्यावर दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे धुळे येथे कार्यक्रमाला रवाना झाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जिल्हा बँक व्हाईस चेअरमन अमोल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. मात्र दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते अनुपस्थित होते.


 

 

Tags: #mukhyamantri-jalgavat news
Previous Post

 ऑनलाईन फसवणूक ; सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

विषारी औषध घेऊन वृद्ध दाम्पत्यांनी संपविली जीवन यात्रा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विषारी औषध घेऊन वृद्ध दाम्पत्यांनी संपविली जीवन यात्रा

विषारी औषध घेऊन वृद्ध दाम्पत्यांनी संपविली जीवन यात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon