• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोसंबी, लिंबुसह फळपीक गळती ; शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर

पाचोरा , भडगाव तालुक्यातील फळबागायतदारांना लाभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2021
in जळगाव
0

भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा व भडगाव तालुक्यातील मोसंबी, लिंबुसह फळपीक गळती झालेल्या फळबागांच्या मालक शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

जुलै महिन्यात जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिंपळगाव हरेश्वर परिसरासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रमुख फळपीक मोसंबी व लिंबूसह, डाळींब, पेरू, सीताफळ या फळपिकांच्या मृग बहारात मोठ्या प्रमाणात फळगळती झाली होती. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी व महसूल विभागाकडे नुकसानीबाबत वारंवार माहिती देऊनदेखील कुठलीही दखल घेतली न गेल्याने संतप्त शेतकऱ्यांनी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्याकडे माहिती दिली असता त्यांनी माजी मंत्री आ. गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून जि.प.सदस्य मधुकर काटे, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, किसान मोर्च्या पाचोरा अध्यक्ष विश्वास पाटील, भडगाव अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या उपस्थितीत १३ ऑगस्टरोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेमध्ये १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देय आहे. पावसाचा खंड पडल्यावरदेखील भरपाईची तरतूद करण्यात आलेली असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे नुकसानीबाबत माहिती दिली असता कुठलेही विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली नसल्याची तक्रार करून अमोल शिंदे यांनी .जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने विमा संरक्षणाचा लाभ होईल याबाबत कारवाई करण्याची विनंती करून ज्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले नाही अशा शेतकऱ्यांना देखील नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत करून दिलासा द्यावा. अशा विनंतीचे निवेदन दिले होते.

आता पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत भडगाव तालुक्यातील लिंबूसाठी ३४९, मोसंबीसाठी ३३, व डाळींब साठी २ असे एकूण ३८४ शेतकऱ्यांना २ ०२,६९,१००/- रुपये तर पाचोर्‍यातील लिंबूसाठी ५४, मोसंबीसाठी ९५, पेरूसाठी ०२, डाळिंबसाठी २, सीताफळसाठी २, असे एकूण १५५ शेतकऱ्यांना १,२२,९२,९००/- रुपये मंजूर करण्यात आले आहेत.


 

 

Previous Post

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात शिस्त बिघडली

Next Post

पुण्याचे ऑर्थोपेडिक डॉ. ठक्कर जळगावात रुग्ण तपासणी करणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्याचे ऑर्थोपेडिक डॉ. ठक्कर जळगावात रुग्ण तपासणी करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon