• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोंढाळे येथे बंद घरातून एक लाखांचा ऎवज चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2023
in Uncategorized
0
ज्वेलर्स दुकान फोडून दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पारोळा (प्रतिनिधी ) – तालुक्यातील मोंढाळे येथे बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २१ जुलै ते २२ जुलै च्या दरम्यान उघडकीस आले याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती वरून, तालुक्यातील मोंढाळे येथे रहिवासी असलेले देविदास हिरामण पाटील (वय-६०) हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी २१ जुलै च्या रात्री दहा ते २२ जुलै च्या सहा वाजेच्या सुमारास घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील दहा हजार रुपये रोख, हजार रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या रिंगा, पंचवीस रुपये किमतीच्या तीन बार वजनाच्या चांदीच्या साखळ्या, तसेच गावातील इतर लोकांचे चोरीस गेलेले ७५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने,रोकड असा एकूण एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील करीत आहे.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/mondhale-yethe-chori/
Previous Post

पाचोरा तालुक्यात बापाने केला मुलीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

Next Post

“शतायु मुकेश…” कार्यक्रमात अजरामर गीते सादर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“शतायु मुकेश…” कार्यक्रमात अजरामर गीते सादर

"शतायु मुकेश…" कार्यक्रमात अजरामर गीते सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 26, 2026
Auto Draft
1xbet russia

जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्या; ९० टक्के मृत्यू पुरुषांचे, व्यसनाधीनता ठरली प्रमुख कारण

July 26, 2026
आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले
1xbet russia

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 26, 2026
Auto Draft

जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्या; ९० टक्के मृत्यू पुरुषांचे, व्यसनाधीनता ठरली प्रमुख कारण

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon