• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आजारांपासून मुक्ततेसाठी मौखिक आरोग्य महत्वाचे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2023
in Uncategorized
0
आजारांपासून मुक्ततेसाठी मौखिक आरोग्य महत्वाचे

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय मौखिक आरोग्य दिनानिमित्त विशेष उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) – तुम्हाला जर आजारांपासून मुक्तता हवी असेल तर तोंड व दात नेहमी स्वच्छ असले पाहिजे. गुटखा, तंबाखू सारखी व्यसने सोडली पाहिजेत. दोन वेळा ब्रश, जेवल्यावर गुळण्या करणे हे लक्षात ठेवले तर तुमचे दात आयुष्यभर सोबत देतील अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. ते स्वच्छ मुख अभियान अंतर्गत राष्ट्रीय मौखिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित उपक्रमात बोलत होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दंतशल्यचिकित्सा शास्त्र विभागात राष्ट्रीय मौखिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंचावर अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, विभाग प्रमुख डॉ. प्रिया भुजे उपस्थित होते. प्रस्तावनेतून डॉ. सिद्धार्थ चौधरी यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

त्यानंतर “दातांचे आरोग्य” याविषयी डॉ. प्रिया भुजे यांनी उपस्थित रुग्ण व नातेवाईकांना मार्गदर्शन केले. दात कसे घासावे याचीही माहिती अनेकांना नसते. जेवल्यानंतर गुळण्या केल्या पाहिजेत. अन्यथा दातांची झीज होऊ शकते. हिरड्यांना त्रास होऊ शकतो. दातांच्या आरोग्याचे काही त्रास झाल्यास घरी उपचार न करता,रुग्णालयात तपासणीसाठी यावे, अशी माहिती डॉ. प्रिया भुजे यांनी दिली.

अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी, दात व मुख स्वच्छ ठेवले तर निश्चितच मोठ्या आजारांपासून लांब ठेवतील. अगोदरच काळजी घ्या, नंतर उपचार घ्यायला लागतील, असे मार्गदर्शन केले. यावेळी स्त्रीरोग विभागाचे डॉ. संजय बनसोडे, औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. पाराजी बाचेवार, डॉ. मोनिका देसाई उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सिद्धार्थ चौधरी यांनी केले. आभार डॉ. सतीश सुरळकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी तंत्रज्ञ सूर्यकांत विसावे, क्षितिज पवार, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, प्रकाश पाटील आदींनी सहकार्य केले.


 

 

Tags: #jalgaon civil hospital #maharashtrahttps://kesariraj.com/mokhik-aarogya-mahatvache
Previous Post

तलवारीसह दोघांना अटक, चाळीसगाव पोलिसांची कारवाई

Next Post

जळगावचे शिक्षणाधिकारी बच्छाव, डाएटच्या जयश्री पाटील यांची बदली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आजारांपासून मुक्ततेसाठी मौखिक आरोग्य महत्वाचे

जळगावचे शिक्षणाधिकारी बच्छाव, डाएटच्या जयश्री पाटील यांची बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon