• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोबाईल चोरटयांनी काढले डोके वर, दोन प्रकरणांची नोंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
यावल येथे तरूणाच्या हातातील मोबाईल हिसकावला

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १० डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ रिक्षाचालक प्रविण निंबा पाथरे (वय-३५ रा. कुंभारवाडा,जळगाव) हे रिक्षाजवळ उभे असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तर दुसऱ्या घटनेत सकाळी ११ वाजता बाळासाहेब भिका पाटील (वय-५६ रा.सुरक्षा नगर, खोटेनगर, जळगाव) हे छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावरून पायी जात असतांना त्यांच्या खिशातील मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. त्यांनी मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनी देखील शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. दोघांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/mobil-chortyani-kadhle-doke-var/
Previous Post

बेपत्ता इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू, स्वेटरवरून जावयाने पटवली ओळख

Next Post

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वर्डी येथे रोगनिदान शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साहेबांनी भाकरी फिरवली स्वतःपासूनच ; तिघांच्या पुढाकारातून झाला होता “राष्ट्रवादी”चा उगम

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वर्डी येथे रोगनिदान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon