• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेपत्ता इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू, स्वेटरवरून जावयाने पटवली ओळख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
बेपत्ता इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू, स्वेटरवरून जावयाने पटवली ओळख

जळगावातील आसोदा-भादली मार्गावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील आसोदा-भादली रेल्वेमार्गावर एका इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आली आहे. ते ८ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या अंगातील जावयाने दिलेल्या स्वेटरवरून त्यांची ओळख पटली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजू मानसिंग पाटील (वय ४०, कोळवद ता. यावल) असे मयत इसमाचे नाव आहे. ते कोळवद येथे पत्नी, मुलगा, वडील यांच्यासह राहत होते. त्यांच्या मुलीचा विवाह झालेला आहे. तर मुलगा इयत्ता अकरावीत शिकतो. दरम्यान गेल्या १५ दिवसांपासून ते विमनस्क अवस्थेत फिरत होते. त्यांची मनःस्थिती चांगली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, गेल्या ८ दिवसांपासून ते बेपत्ता झाले होते. त्यामुळे चिंतीत कुटुंबीयांनी त्यांचे फोटो व माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. काही दिवसात ते परत येतील म्हणून पोलीस स्टेशनला नोंद केली नव्हती.

दरम्यान, सोमवारी राजू पाटील यांचे जावई राहुल पाटील यांना ते असोदा-भादली रेल्वेरुळावर काम करीत असल्याची माहिती एकाने दिली. त्यानुसार ते त्यांना घेण्यासाठी सोमवारी गेले असता, तेथे त्यांना त्याचवेळी अचानक, कोणीतरी रेल्वे रुळाखाली आले आहे, अशा आरोळ्या आल्याने त्यांनी धाव घेतली. तेथे एकाने त्यांना मयत व्यक्तीच्या अंगात “राहुल” नाव लिहिलेले स्वेटर आहे अशी माहिती दिली. हे स्वेटर त्यांचा जावई राहुल यांचेच होते. त्यांनी सासरे मयत राजू पाटील यांना वापरायला दिलेले होते. त्यावरून राहुल पाटील यांनी मयत व्यक्ती हि त्यांचा सासरा असल्याची ओळख पटविली.

दरम्यान, शनिपेठ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, मयत राजू पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी हळहळ व्यक्त होत असून शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bepata-ismacha-relweyekhali/
Previous Post

अवकाळी पावसाने रावेर-यावल तालुक्यातील पपई पिकावर संक्रांत

Next Post

मोबाईल चोरटयांनी काढले डोके वर, दोन प्रकरणांची नोंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यावल येथे तरूणाच्या हातातील मोबाईल हिसकावला

मोबाईल चोरटयांनी काढले डोके वर, दोन प्रकरणांची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

April 21, 2026
प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड
1xbet russia

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

April 21, 2026
प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon