• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बर्फवृष्टीमुळे केदारनाथमध्ये योगी आदित्यनाथ आणि त्रिवेंद्र सिंह रावत अडकले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 16, 2020
in भारत
0

केदारनाथ  –  केदारनाथमधील जोरदार झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत अडकले आहेत. हवामानात सुधारणा झाल्यानंतर दोघेही बद्रीनाथ धामकडे रवाना होणार आहेत. आज सकाळी योगी आदित्यनाथ आणि त्रिवेंद्र सिंह रावत केदारनाथ धाम येथे पोहोचले होते. सोमवारी सकाळी केदारनाथचे द्वार बंद होण्याच्या प्रक्रियेचे हे दोघे साक्षी होते. पण यादरम्यान झालेल्या बर्फवृष्टीचा योगी आदित्यानाथ यांनी आनंद लुटला.

पोलीस अधीक्षक नवनीत सिंह भुल्लर यांनी सांगितले की, ‘खराब हवामानामुळे आता मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ थांबले आहेत. हवामानात सुधारणा झाल्यानंतर बदरीनाथ धामकडे रवाना होतील.’

आज सकाळी ५.३० वाजता भाऊबीजवर दिवशी केदारनाथ धामच्या गर्भगृहातील दरवाजे कायदेशीर पद्धतीने बंद करण्यात येतात. परंतु यावर्षी सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बाहेरी दरवाजे बंद करण्यासाठी आणि पालखी प्रस्थान करण्यासाठी विलंब झाला. ८.३० वाजता केदारनाथचे सर्व दरवाजे बंद झाले. यावेळी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, कॅबिनेट मंत्री मदन कौशिक आणि राज्यमंत्री धन सिंह रावत यावेळी उपस्थित होते.

बर्फवृष्टीमुळे संपूर्ण केदारनाथ मंदिर परिसरात पांढरा कापूस पसरल्यासाखा दिसून येते आहे. येथे मोठ्या प्रमाणात थंडीचे प्रमाण वाढली आहे. गंगोत्री धाम इथेही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. गंगोत्री धामचे द्वारे बंद झाल्यावर अचानक वातावरणात बदल होऊन बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली.


 

 

Previous Post

बिहारमध्ये नक्षलवादी हल्ला, गया जिल्ह्यात नियोजित पोलीस ठाण्याची इमारत स्फोटकांनी उद्धवस्त

Next Post

कुठे महाआरती तर कुठे ढोलताशांचा दणदणाट, धार्मिकस्थळे उघडली; भाजपकडून पेढे वाटून जल्लोष

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कुठे महाआरती तर कुठे ढोलताशांचा दणदणाट, धार्मिकस्थळे उघडली; भाजपकडून पेढे वाटून जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
Uncategorized

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 3, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
Uncategorized

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

August 3, 2026
शेवगे येथे पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला; शोधमोहीम सुरू
1xbet russia

मुसळधार पावसात पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर कंकराज धरणात सापडला

August 3, 2026
वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार..
जैन कंपनी

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार..

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

August 3, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

August 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon