• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंन्टेनमेंट झोनमध्ये सण साजरे होणार नाहीत, आरोग्य मंत्रालयाचा आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 7, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली – देशात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढ असल्यामुळे अनेक सण साध्या पद्धतीने साजरे करावे लागले. पण आता दिवाळी  हा सगळ्या मोठा आणि महत्त्वाचा सण तोंडावर आला आहे. या सणावरदेखील कोरोनाचं सावट असणार आहे. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. पण असं असलं तरी सणांच्या काळात लॉकडाऊनचे नियम पाळावे लागणार आहेत. कारण या सणांदरम्यान, कोरोनाचा धोका आणखी वाढणार असल्याची चिंता आरोग्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मानक संचालन प्रक्रिया जारी करत कंन्टेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्यांनी घरात सण साजरे करावे अशी विनंती केली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त आहे अशा ठिकाणी सण साजरे करता येणार नाहीत. इतकंच नाही तर कार्यक्रमाच्या आयोजनावरदेखील बंदी असणार आहे कंन्टेनमेंट झोनच्या बाहेर सण साजरे करण्यावर आणि कार्यक्रमांच्या आयोजनावर परवानगी देण्यात येईल. पण कंन्टेनमेंट झोनमधील आयोजकांना, कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना यामध्ये सहभागी होण्याची सहमती नसणार आहे. त्यामुळे कंन्टेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरातच सण साजरे करावे लागणार आहेत.

दरम्यान, ज्या ठिकाणी सण साजरे करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे तिथे कोरोनाचा धोका रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचं पालन होणं महत्त्वाचं आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क वापरणं, थर्मल स्क्रिनिंग, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा वापर करणं अनिवार्य आहे.

1 ऑक्टोबरपासून अनेक सण-उत्सवांना सुरुवात होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय काही निर्बंध शिथील करु शकतं, असं बोललं जात आहे. तसेच आगामी बिहार निवडणुका पाहता केंद्राकडून येत्या काही दिवसात अनलॉक – 5 च्या गाईडलाईन्स जारी केल्या जाऊ शकतात.
विशेष म्हणजे सणांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर निर्बंध शिथील केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग, मास्क, गर्दी टाळणे अशा काही अटी-शर्तीद्वारे ही सूट दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे अनेक शॉपिंग मॉल्सलाही या गाईडलाईन्स दरम्यान सूट दिली जाऊ शकते.


 

 

Previous Post

ग्रामपंचायत सेवकाची डोक्यात गोळी झाडून हत्या ; सख्ख्या भावाला शार्प शूटरसह अटक

Next Post

‘त्या’ वक्तव्यावरून भाजप नेत्याला स्मृती इराणींचा घरचा आहेर; म्हणाल्या.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'त्या' वक्तव्यावरून भाजप नेत्याला स्मृती इराणींचा घरचा आहेर; म्हणाल्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’
1xbet russia

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 17, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 17, 2026
बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

बारी समाज माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon