• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा व भडगाव येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2022
in जळगाव, महाराष्ट्र
0
पाचोरा व भडगाव येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू

आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा व भडगाव तालुक्यात पणन खरीप हंगाम २०२१ – २२ किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्याची खरेदी सोमवारपासून (दि.२४) सुरू होत. दरम्यान, पाचोरा व भडगाव येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, यासाठी किशोर पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

भरड धान्य खरेदी केंद्र विशेष बाब म्हणून तात्काळ सुरू करण्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी दि. १७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून विनंती केली होती. याची तात्काळ दखल झाल्याने खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात सन – २०२१ मध्ये उद्भवलेल्या अतिवृष्टी व वादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्यात आले आहे. परंतु या नुकसानी मधून वाचलेला उर्वरित सुमारे ३० ते ३५ टक्के शेतमाल शेतकऱ्यांकडे पडून आहे. सदरील शेतमाल शासनाने खरेदी केल्यास शेतकरी बांधवांना आर्थिक मदत होईल या भावनेतून आ. किशोर पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

दरम्यान धान्य खरेदीचा शुभारंभ आ. किशोर पाटील यांचे हस्ते काटा पूजन करून करण्यात येणार असून पाचोरा येथे सकाळी १० वाजता शासकीय गोडाऊन येथे तर भडगाव येथे शासकीय गोदाम येथे सकाळी ११ वाजता खरेदीला सुरुवात होणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी व संबंधितांना निर्देश दिले आहेत.

 


 

 

Previous Post

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Next Post

उमवितील टेंडर चौकशी करण्याची महाविकास आघाडीची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उमवितील टेंडर चौकशी करण्याची महाविकास आघाडीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल
1xbet russia

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon