• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 22, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

जळगाव (प्रतिनिधी ) – अपेक्स रुग्णालयात महिला प्रसूती झाल्यानंतर तिचा रक्तस्त्रावाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाला असल्याचे महिलेच्या नातेवाईकांनी आरोप केला असून डॉक्टरांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत .पूजा जयप्रकाश विश्‍वकर्मा (वय ३०) असं मयत विवाहितेचं नाव आहे.

 

गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत जयप्रकाश विश्‍वकर्मा हे राहतात. . जयप्रकाश यांची पत्नी पूजा हिस प्रसूतीसाठी शुक्रवारी सकाळी डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले. याठिकाणी नाॅॅर्मल प्रसूती होऊन मुलगा झाला. त्यानंतर सायंकाळी पूजा हिची प्रकृती खालावली असता डॉक्टरांकडून विश्वकर्मा कुटुंबीयांना तिला अपेक्स रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे सांगण्यात आले. यानंतर पूजाला अॅपेक्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. रक्तस्त्राव थांबत नसल्याने डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह इतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया पार पडली.यावेळी पूजा हिची प्रकृती ५० टक्के चांगली असून ४८ तासापर्यंत तिला अतिदक्षता विभागात निरिक्षणाखाली ठेवण्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यानंतर दोन वाजेच्या सुमारास पूजाची प्रकृती पुन्हा खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पती जयप्रकाश हे पाहण्यासाठी गेले असता, पूजा हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मयत पूजा हिची दुसरी प्रसूती आहे, यापूर्वी एक मुलगा आहे. आता जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती उत्तम आहे.

नार्मल प्रसूती असताना अचानक प्रकृती कशी खालावली. पूजाचा आधीच मृत्यू झालेला होता असा आरोप जयप्रकाश यांनी केला आहे. मात्र, डॉक्टरांनी उशिरा कळविले. मृत्यूनंतर लगेचच बिल व इतर कागदोपत्री प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले. याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पूजाचा मृत्यू झाला असून कारवाई करावी. इन कॅमेरा शवविच्छेदन करावे. अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

 

 

 


 

 

Tags: #crime #jalgaon
Previous Post

मुंबईत इमारतीला भीषण आग : ७ जण ठार

Next Post

पाचोरा व भडगाव येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा व भडगाव येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू

पाचोरा व भडगाव येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल
1xbet russia

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon