• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ. भोळेंनी पीठ गिरणी चालकांच्या प्रश्नांना फोडली वाचा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
आ. भोळेंनी पीठ गिरणी चालकांच्या प्रश्नांना फोडली वाचा

पीठ गिरणीमालक – चालकांकडून सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पीठ गिरणी मालक- चालकांच्या प्रश्नांबाबत पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. याबाबत पीठ गिरणी मालकांनी आ. राजूमामा भोळे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी त्यांचे चिरंजीव विशाल भोळे यांनी सत्कार स्वीकारला.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे व जिल्ह्यातील पीठ गिरणी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम नाथवाडा येथील जगदीश्वर मंदिरात पार पडला. प्रमुख मागण्यांत पीठ गिरणीचा औद्योगिक दर्जा काढून गृउद्योगात सामविष्ट करा, त्याचप्रमाणे वीज दर लागू करा, अवैध घरघंटीचा बंदोबस्त करा, या उद्योगाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्या, संरक्षण विमा द्या, वयाच्या पन्नाशी नंतर मानधन सुरु करा आदी मागण्या आहेत.

२ रु. किलो धान्याला ८ रु. वीज दर सरकार २ रु. किलो धान्य देत आहे. मात्र, महापारेषणकडून तेच धान्य दळण्यासाठी ८ रु. वीज आकारणी करत आहे. गृहउद्योगाला २ रु. युनीटदर आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असून या उद्योगाचा औद्योगीक दर्जा काढून गृहउद्योगात समावीष्ट करा, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी अधिवेशनात मांडली होती.


 

 

Previous Post

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

धावत्या रेल्वेतून पडलेल्या तरुणाची ओळख पटली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धावत्या रेल्वेतून पडलेल्या तरुणाची ओळख पटली

धावत्या रेल्वेतून पडलेल्या तरुणाची ओळख पटली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

April 18, 2026
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू
1xbet russia

दुर्दैवी घटना : गिरणा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने वृद्धाचा बुडून मृत्यू

April 18, 2026
नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
1xbet russia

नंदू पाटील यांची शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

पारोळा तालुक्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघड, पीडिता २ मुलांची आई..!

April 18, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

मद्यधुंद अवस्थेत इसमाचा दुचाकीवरून पडून मृत्यू : घटनास्थळ लपवण्याचा उद्देशाने हलवला मृतदेह

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon