• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मिशन इलेक्शन : लोकसभा निवडणूक वृत्तांत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
खा. रक्षा खडसेंसमोर यंदा ‘हॅट्ट्रिक’ सोप्पी नाही… मागील बलस्थाने बदलली !

स्मिता वाघ यांच्या विजयासाठी कार्यकर्ते कितपत घेणार मेहनत ? पक्षांतर्गत नाराजी कायम..!

लोकसभा निवडणुकीत आता हळूहळू रंगत सुरु झाली आहे. भाजपच्या उमेदवार माजी आ. स्मिता वाघ यांच्याकडून प्रचार आता सुरु झाला आहे. काही गावात जाऊन त्या लोकांना भेटत आहे. अमळनेर शहरात स्मिता वाघ यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागतही झाले आहे. स्मिता वाघ यांच्या विजयासाठी भाजपने नुकतीच पक्षाची व महायुतीची बैठक घेतली आहे. त्यात स्मिता वाघ यांना विजयी करण्याबाबत भाजपच्या नेत्यांकडून आवाहन करण्यात आले.

जळगाव लोकसभा मतदारसंघात विधानपरिषदेच्या माजी आ. स्मिता वाघ यांची लोकप्रियता व उमेदवारीबाबत चर्चा फारशी नसताना पक्षाने त्यांचे नाव घोषित करण्यामागे नेमके काय कारण आहे हे अद्यापही भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना समजलेले नाही. याबाबत भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील काही पक्षश्रेष्ठी, नेत्यांशी तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. त्यातील सारांश पाहिला तर अनेक आश्चर्यचकित बाबी समोर येतात. जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ यांना मागीलप्रमाणे यंदाही उमेदवारी जाहीर झाली आहे. मागील वर्षी पक्षाने ऐनवेळी उन्मेष पाटील यांना पक्षाचा एबी फॉर्म देत स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द केले होते.

यंदाही स्मिता वाघ यांना जाहीर झालेले तिकीट अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवडलेले नाही, हेच दिसून येत आहे. विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे कापलेले तिकीट पाहता अनेक कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. उन्मेष पाटील हे टॉप टेन मधील खासदार असताना नेमके भाजपच्या प्रगतिपुस्तकात उन्मेष पाटील का नापास झाले ते समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे यंदाही स्मिता वाघ यांचे तिकीट ऐनवेळी कट होऊ शकते हि चर्चा जोर धरत आहे. स्मिता वाघ यांना निवडून आणण्याकरिता भाजपचे पदाधिकारी नेमकी किती मेहनत घेतात याबाबत साशंकता कायम आहे. यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी नाही हे तितकेच खरे आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/mishan-election-loksabha-nivdnuk/
Previous Post

कार्बन क्रेडीट संदर्भात जैन हिल्स येथे भागधारक परामर्श बैठक उत्साहात

Next Post

पाचोरा पोलिसांनी केल्या दोन गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा पोलिसांनी केल्या दोन गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त

पाचोरा पोलिसांनी केल्या दोन गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon