• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विनयभंग, १२ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विनयभंग, १२ जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : काही एक कारण नसताना ताडेपुरा कंजरवाडा भागात एका महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विनयभंग करण्यात आला तर एका महिलेला काठीने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताडेपुरा कांजरवाडा भागातील एक महिला ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घरी असताना तिच्या घरासमोर मीनाक्षी सूरज कँजर, नितीन साजन तमाईचे, सचिन साजन तमाईचे, तुषार सूरज गुमाणे सुमनबाई नितीन तमाईचे रोमा सचिन तमाईचे, नैना रोहित बाटुनगे, बेलाबाई कंजर, प्रिया गणेश बागडे, गब्बूबाई बागडे नरेंद्र कोचरे गुमाणे, प्रितेश बागडे हे विचारपूस न करता आले व शिवीगाळ करत लाथा बुक्क्‌यांनी व चापटानी मारहाण केली. मिनाक्षीने काठीने मारहाण केली.

त्याचवेळी तिची चुलत सून आली असता नितीन व सचिन यांनी तिचे दोन्ही हात धरून तुषार याने डोळ्यात मिरची पूड टाकून विनयभंग केला. तसेच प्रितेश याने तिच्या गुडघ्यावर काठीने मारहाण केली. मिनाक्षीने फिर्यादी महिलेची सोन्याची चेन तोडून घेतली. अशी फिर्याद अमळनेर पोलीस स्टेशनला दिल्यावरून आरोपींविरूद्ध विनयभंग आणि दंगलीचा गुन्हा दाखल करणयात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

 


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

जामनेर, नवापूर तालुक्यातील महिला सरपंचांना दिल्लीतील ध्वजारोहण समारंभासाठी निमंत्रण

Next Post

कार्यकर्त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात : सेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांचे दातृत्व

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कार्यकर्त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात : सेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांचे दातृत्व

कार्यकर्त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात : सेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांचे दातृत्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध
1xbet russia

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon