• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : पोलिसांनी साडेपाच किलो गांजा केला जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : पोलिसांनी साडेपाच किलो गांजा केला जप्त

जळगाव शहरात मेहरूण उद्यानात कारवाई

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/03/WhatsApp-Video-2025-03-06-at-2.47.27-PM.mp4

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरुण तलावाच्या परिसरात एमआयडीसी पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याकडून साडेपाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरुण तलाव परिसरातील जे.के. पार्क भागातील उद्यानात एक व्यक्ती गांजाची वाहतूक करत आहे, या माहितीच्या आधारे पोलिसांनी उद्यानात पाहणी केली असता, एक व्यक्ती मोटारसायकलवर गांजा घेऊन उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी संशयित आरोपी मुकेश विष्णू अभंगे (वय ४२, रा. कंजरवाडा, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एका मोठ्या पिशवीत साडेपाच किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाला बोलावून नमुने तपासले. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ४० ते ५० हजार रुपये असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर, योगेश बारी, नितीन ठाकूर, राहुल घेटे, योगेश घुगे यांनी केली आहे. पुढील तपास सचिन नवले, चेतन पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शेतातील मोटार चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक

Next Post

शिक्षक दाम्पत्याचे ७० हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीतून लांबवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीस्वार नमाज पठणाला, चोरटयांनी दुचाकीच्या डिक्कीतून लाख रुपये पळविले !

शिक्षक दाम्पत्याचे ७० हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीतून लांबवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon