• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

मनवेल गावातील ७६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, यावल
0
मनवेल गावातील ७६ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील घटनेने खळबळ

यावल (प्रतिनिधी) : – येथील श्री समर्थ सतगुरु हाँल जवळील रहिवाशी असलेल्या ७६ वर्षीय वृद्धाने घराशेजारीच असलेल्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज ४ रोजी सकाळी उघडकीस आला.  यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आधार सिताराम पाटील (वय ७६, रा. मनवेल)असं मयत वृद्धाचे नाव आहे. दि.  ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास मनवेल गावातील आपल्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या गुरांच्या गोठयात गळफास घेतला. पुतण्या ज्ञानेश्वर जानकीराम पाटील (वय ४६ वर्ष) यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खाली उतरवुन तात्काळ त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.

वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करून आधार पाटील यांना मृत घोषीत केले. वयोवृद्ध व्यक्तीने आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मयत आधार पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रूग्णालयात डॉ. प्रशांत जावळे यांनी केले असुन, मयताचा पुतण्या ज्ञानेश्वर जानकीराम पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी, सूना, नातवंड असा परीवार आहे. पुढील तपास  हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी करीत आहे.


Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/manvel-gavatil-76-varshiy-vrudh/
Previous Post

“आपल्या घराचे स्वत: तीर्थंकर बना” – प.पू. प्रविणऋषीजी म.सा.

Next Post

“गाव चलो अभियान” अंतर्गत भाजपचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी ठोकणार तळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“गाव चलो अभियान” अंतर्गत भाजपचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी ठोकणार तळ

"गाव चलो अभियान" अंतर्गत भाजपचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी ठोकणार तळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon