• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या

यावल पोलिसांत गुन्हा दाखल

यावल (जि. जळगाव): तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मनूदेवी माता मंदिराच्या गाभाऱ्यात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून मनूदेवी व रेणुका माता यांच्या मूर्तींवरील सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे दोन चांदीचे मुकुट आणि दोन छत्र्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता मंदिर नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य चॅनल गेटचे कुलूप तोडले तसेच गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने गाभाऱ्यातील मनूदेवी मातेच्या मूर्तीवरील ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट (किंमत ₹४०,५००) व २०० ग्रॅमची चांदीची छत्री (किंमत ₹२७,०००) तसेच रेणुका मातेच्या मूर्तीवरील ३०० ग्रॅमचा चांदीचा मुकुट (किंमत ₹४०,५००) व २०० ग्रॅमची चांदीची छत्री (किंमत ₹२७,०००) असा एकूण १ किलो वजनाचा १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी ७ वाजेच्या सुमारास मंदिराचे पुजारी व सेवक आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आडगाव येथील रहिवासी शिवाजी प्रभाकर पाटील (वय ५१) यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करत असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

Previous Post

बोदवड तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती; पती, सासरच्यांसह आई-वडिलांवर पॉक्सोचा गुन्हा दाखल

Next Post

जानवे येथे बंद घराचे कुलूप तोडून ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

जानवे येथे बंद घराचे कुलूप तोडून ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

जानवे येथे बंद घराचे कुलूप तोडून ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले

August 8, 2026
सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या
1xbet russia

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या

August 8, 2026
नात्याला काळीमा : सासऱ्याने केला सुनेवर जबरी अत्याचार
Uncategorized

बोदवड तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती; पती, सासरच्यांसह आई-वडिलांवर पॉक्सोचा गुन्हा दाखल

August 8, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

नशेत तृतीयपंथीयाने ब्लेडने स्वतःचा गळा चिरला

August 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

जानवे येथे बंद घराचे कुलूप तोडून ३६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले

August 8, 2026
सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात घरफोडी; देवीचे चांदीचे मुकुट व छत्र्या लांबवल्या

August 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!