• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मनमाड-जळगाव तिसऱ्या रेल्वेमार्गाची सखोल तपासणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मनमाड-जळगाव तिसऱ्या रेल्वेमार्गाची सखोल तपासणी

रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या उपस्थितीत पाहणी

जळगाव (प्रतिनिधी) : मनमाड-जलगाव तिसऱ्या मार्गाच्या तपासणीअंतर्गत आज दि. ४ मार्च रोजी सेंट्रल सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी सखोल निरीक्षण केले. या निरीक्षणामध्ये सुरक्षा उपायांचे काटेकोर मूल्यमापन करण्यात आले.

निरीक्षणादरम्यान, त्यांनी गाळण आणि नगरदेवळा स्थानकांदरम्यान असलेल्या पूल क्रमांक ३५६/१ व पूल क्रमांक ३५४/३ तसेच वक्र क्रमांक ७५ बी तिसऱ्या मार्गाची आणि पूल क्रमांक ३५९/०१ ची तपासणी केली. याशिवाय, पाचोरा-गाळण विभागातील पूल क्रमांक ३६५/२ आणि पाचोरा स्थानकाचीही सखोल तपासणी करण्यात आली. कजगाव येथे स्टेशन कार्यालय, रिले रूम, स्टेशन परिसर सखोल तपासणी करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण तपासणी दरम्यान, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुख्यालय येथील प्रमुख अधिकारी, विभागाच्या उपमुख्य अभियंता निर्माण तसेच भुसावळ विभागातील संबंधित शाखेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरक्षा उपाय व संरचनांच्या बारकाईने तपासणी करून, तिसऱ्या मार्गाच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक सुधारणा आणि उपाययोजना याबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविण्यात आली. रेल्वेच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची असून, या तपासणीच्या माध्यमातून विविध तांत्रिक व संरचनात्मक बाबींवर भर देण्यात आला.


 

Tags: manmad-jalgaon-relweymarg tapasni news
Previous Post

जळगाव परिमंडल विद्युत अपघातमुक्त व्हावे, जनमित्रांसाठी येणारा काळ नवीन संधीचा !

Next Post

तरुणाने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

तरुणाने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon