• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाने घेतले विषारी औषध, उपचारादरम्यान मृत्यू !

चोपडा तालुक्यातील भार्डु येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील भार्डु येथे मामाच्या घरी राहत असताना एका २१ वर्षीय तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. ३ मार्च रोजी घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

स्वप्नील दादाभाऊ भिल (वय २१, रा. कुसुमबा ता.जि. धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील यांच्यासह राहत होता. एकुलता एक मुलगा होता. (केसीएन)स्वप्नीलचे वडील पुणे येथे मजुरीसाठी गेले आहेत. तर स्वप्नीलदेखील मामाच्या घरी भार्डु ता. चोपडा येथे राहून शेतमजुरी करीत होता. दरम्यान, रविवारी दि. २ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजेनंतर जेवण करून तो बाहेर गेला होता. काही वेळाने तो घरी आल्यावर विषप्राशन केल्याचे त्याने कुटुंबियांना सांगितले.

त्यानुसार त्याला तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी दि. ३ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्वप्नीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकुलता तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. तरुणाच्या मृत्यूमुळे भार्डु व कुसुमबा गावावर शोककळा पसरली आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मनमाड-जळगाव तिसऱ्या रेल्वेमार्गाची सखोल तपासणी

Next Post

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, पतीसह सासूवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, पतीसह सासूवर गुन्हा दाखल

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या, पतीसह सासूवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले
1xbet russia

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी
Uncategorized

बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 26, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; वाघूर नदीवरील रेल्वे पुलाजवळ दुर्घटना

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon